‘विल’ चा वापर
‘विल’ भविष्यातील योजनांविषयी सांगण्याकरता तो, ती बरोबर आणि ‘मी’ व ‘आम्ही’ व्यतिरिक्त अन्य कर्त्याबरोबर वापरला जातो.
वाक्याची रचना
या वाक्याची रचना अशी आहे;
- Subject (you/he/ she / it/ they /any singular or plural subject) + will + base form of verb + remaining words
- कर्ता (तू /तूम्ही/तो / ती / ते / कोणताही एकवचनी किंवा अनेकवचनी ) + विल + क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे दिली आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका-
- He will go to the market. तो बाजारात जाईल.
- She will cook sweets for us.ती आमच्यासाठी मिठाई बनवेल.
- They will come on Monday.ते सोमवारी येतील.
- It will eat an apple.ते एक सफरचंद खाईल.
- Anil will solve an exercise in English.अनिल इंग्रजीतील एक सराव सोडवेल.
- Gaurav will play on the ground.गौरव मैदानावर खेळेल.
- My parents will go for a walk in the evening.माझे पालक संध्याकाळी फिरायला जातील.
- Shamali will study in the college library.शामली महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करेल.
- She will work hard to achieve her goal.ती आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी परिश्रम घेईल.
- Students will watch an airstrike documentary. विद्यार्थी हवाई हल्ल्याचा माहितीपट पाहतील.
- You will buy a book for me.तू माझ्यासाठी पुस्तक विकत घेशिल.
- They will collect stamps.ते शिक्के गोळा करतील.
- Amruta will write a story of a genius country boy.अमृता खेड्यातिल एका अलौकिक बुद्धिमान मुलाची कथा लिहील.
- A cleaner will clean our house tomorrow.सफाई कामगार उद्या आमचे घर स्वच्छ करेल.
- She will inquire about the bus.ती बसबद्दल विचारपूस करेल.
- My mother will purchase some vegetables.माझी आई काही भाज्या खरेदी करेल.
- Sameer will go by bus to his home town.समीर बसने आपल्या गावी जाईल.
- They will read this magazine.ते हे मासिक वाचतील.
- Students will have fun on a trip.सहलीत विद्यार्थ्यांना मजा येइल.
- She will have her own house.तिचे स्वतःचे घर असेल.
- He will send you a message.तो तुम्हाला एक संदेश पाठवेल.
- His brother will receive him at the airport.त्याचा भाऊ विमानतळावर त्याला घ्यायला जाइल.
- Smita will reach there by 10 o’clock.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.स्मिता तेथे १० वाजेपर्यंत पोहोचेल.
- Her father will solve that issue early.तिचे वडील लवकर हा प्रश्न सोडवतील.
- Chetan will watch a cartoon movie.चेतन एक हास्यचित्रपट पाहिल.
- Karan will plan to go out next week.करण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना करेल.
- You will observe the lane.तूम्ही रस्त्याचे नियम पाळाल.
- They will communicate with each other.ते एकमेकांशी संवाद साधतील.
- You will drink hot water in the morning.तुम्ही सकाळी गरम पाणी प्याल.
- His mother will save some money for the tour.त्याचि आई दौर्यासाठी काही पैसे वाचवेल.