Gender | लिंग

इंग्रजी भाषेत, संज्ञा आणि सर्वनामांचे तीन लिंगांमध्ये वर्गीकरण केले जाते.

तीन लिंग खालिलप्रमाणे असतात-

  1. Masculine
    पुल्लिंग   
  2. Feminine
    स्त्रीलिंग
  3. Neuter
     नपुसकलिंग

बहुतेक संज्ञांमध्ये नपुंसक लिंग नसते.

 येथे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असलेल्या संज्ञांची यादी आहे.

एक नजर टाका-

Masculine
पुल्लिंग
Feminine
स्त्रीलिंग
Boy
मुलगा
Girl
मुलगी
Brother
भाऊ
Sister
बहीण
Husband
पती
Wife
पत्नी
Father
वडील
Mother
आई
King
राजा
Queen
राणी
Uncle
काका
Aunty
काकू
Sir
सर
Madam
मॅडम
Man
माणूस
Woman
बाई
Gentleman
सद्गृहस्थ
Lady
महिला
Son
पुत्र
Daughter
मुलगी,कन्या
Prince
राजकुमार
Princess
राजकुमारी
Waiter
हॉटेलातील वाढपी
Waitress
हॉटेलातील वाढपीण
Landlord
घरमालक
Landlady
घरमालकीण
He
तो
She
ती
His
त्याचे
Her
तिचे

                BACK                  NEXT