शुभेच्छा
आपण इतरांना विविध प्रसंगी शुभेच्छा देतो. परंतु आपली शुभेच्छा देण्याची पद्धत समान असते.
प्रसंगानुसार शुभेच्छा कशी द्यायची ते आपण पाहू.
वाढदिवसाच्या प्रसंगी म्हणावे-
- Wish you a happy birthdayआपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Happy birthdayवाढदिवसाच्या शुभेच्छा
- Many happy returns of the dayहा आनंदी दिवस अनेकदा येवो
- Wish you a happy Independence Dayआपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
- Wish you a happy 16th marriage anniversaryआपणास/ तुम्हाला 16व्या लग्न वर्धापनदिनाच्या हार्दीक शुभेच्छा
एखाद्याला त्याच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी म्हणावे-
- Congratulationsअभिनंदन
- Congrats on your successआपल्या यशाबद्दल अभिनंदन
- Congratulations on behalf of my staffमाझ्या कर्मचा-यांच्या वतीने अभिनंदन
- Congratulations on your weddingआपल्याला लग्नाचे अभिनंदन
यशासाठी शुभेच्छा देण्यास म्हणावे-
- Wish you all the bestआपणाला शुभेच्छा
- Best luckभाग्यवंत असा/शुभेच्छा.
- Good luckभाग्यवंत असा /शुभेच्छा
- May you always be lucky.आपण नेहमी भाग्यवान असा.
- May luck always shine on you.आपणास नशीबाने नेहमी साथ द्यावी.
- Hope you do well in the examinationआपण परीक्षेत चांगले कराल अशी आशा
- Hope you perform your duty wellआपण आपले कर्तव्य पाळाल अशी आशा
कोणी आजारी असेल तर; म्हणा-
- Get well soonलवकर बरे व्हा
कोणी प्रवास करणार असेल तर; म्हणा-
- Happy journey प्रवास सुखाचा होओ
- Wish you a happy journeyआपणास आनंददायक प्रवासाची शुभेच्छा