Skip to content
रंग
- Amberअंबर/ तैलस्फटिक
- Blackकाळा
- Blueनिळा
- Brownतपकिरी
- Charcoalचारकोल/ कोळसा/ कोळशाचा रंग
- Crimsonकिरमिजी
- Cyanनिळसर
- Fuchsiaफ्युशिया/ फुशिया/ गुलाबी आणि जांभळा दरम्यान रंग/ लालसर जांभळा ते जांभळा गुलाबी रंग
- Goldenसोनेरी
- Greenहिरवा
- Grayकरडा
- Indigo निळसर जांभळा
- Ivoryहस्तिदंती/ हस्तिदंताच्या रंगाचा
- Khakiखाकी
- Limeलिंबासारखा पिवळा
- Magentaकिरमिजी तांबडा रंग
- Maroonदाट तपकिरी लाल रंग
- Oliveपिवळट हिरव्या रंगाचा
- Orangeनारिंगी रंगाचा
- Pinkगुलाबी
- Plumगडद लालसर-जांभळा रंग
- Purpleजांभळा
- Redलाल
- Saffronकेशरी
- Silver रुपेरी / चंदेरी/ चांदीच्या रंगाचा
- Scarletशेंदरी रंग
- Slateगडद निळसर राखाडी रंग
- Violetगर्द जांभळा रंग
- Whiteपांढरा
- Yellowपिवळा
Back Next