शयनकक्षातील वस्तू
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Alarm clockगजराचे घड्याळ
- Bed पलंग
- Bed sheet पलंगावरील चादर
- Blanketब्लँकेट(कांबळे)
- Bookshelfपुस्तकांचे फडताळ (पुस्तके ठेवण्याचे कपाट)
- Carpetसतरंजी/ गालिचा
- CD playerसीडी प्लेयर
- Chairखुर्ची
- Clockघड्याळ
- Cushionउशी
- Curtainपडदा
- Dressing tableमोठा आरसा असलेले टेबल
- Floor matजमिनीवरची चटई
- Hangersकपडे अडकवण्याची आकडी
- Makeup boxचेहरा सजावटीची पेटी
- Mattressपलंगाची गादी
- Mirrorआरसा
- Pillow उशी
- Pillow cover उशीचे आवरण
- Postersभिंतीवरील चित्रे
- Quiltरजाई
- Rodदांडा
- Safety pinबांगडिची पिन
- Shawlशाल
- Sheetचादर
- Talcum powderचेहऱ्याला लावण्याची पावडर
- Table lampमेजावरील दिवा
- Televisionदूरदर्शन
- Tissue paperहात पुसायचा पातळ कागद
- Wardrobeकपाट BACK NEXT