Skip to content
नकारात्मक वाक्ये
- Don’t bother.त्रास देऊ नका.मूर्खपणाचे बोलू नका.
- Don’t cut jokes. विनोद करु नका.
- Don’t talk nonsense. मूर्खपणाचे बोलू नका.
- Never mind. हरकत नाही.
- Don't leave me alone. मला एकटे सोडू नका.
- Never forget. कधीच विसरु नका.
- Don’t worry.काळजी करू नका.
- Don’t move. हलवू /हलु नका.
- I don’t know. मला माहित नाही.
- You are not serious about your work. आपण आपल्या कामाबद्दल गंभीर नाही.
- Don’t be silly. मूर्खपणा करू नको.
- I won’t go there. मी तिथे जाणार नाही.
- She won’t come.ती येणार नाही.
- He doesn't like it. त्याला ते आवडत नाही.
- He doesn't keep his promises. तो आपली आश्वासने पाळत नाही.
- He didn't inform me. त्याने मला कळवले नाही.
- He is not at your service. तो तुमच्या सेवेत नाही./ तो तुमचा नोकर नाही.
- We couldn't entertain you properly. आम्ही आपले योग्य आदरातिथ्य करू शकलो नाही.
- It is not easy. ते सोपे नाही.
- It is not movable. ते हलवता येण्याजोगे नाही.
BACK NEXT