Skip to content
संमतीची वाक्ये
- You are right.आपण बरोबर आहात.
- Absolutely right अगदी बरोबर.
- It doesn't matter. काही फरक पडत नाही.
- I am with you. मी तुमच्याबरोबर आहे.
- As you wish तुमच्या इच्छेनुसार.
- Do as you wish. तुमच्या इच्छेनुसार करा.
- As you like जसे तुम्हाला आवडेल.
- Do as you like. आपल्याला आवडेल तसे करा.
- As you please तुमच्या आवडीने.
- Yes, it’s true. होय, हे खरं आहे.
- Nice thinking छान विचार.
- I liked it. मला ते आवडले.
- I’ll follow your teachings. मी आपल्या शिकवणींचे अनुसरण करेन.
- It’s very beneficial to me. हे माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे.
- I accept your invitation. मी आपले आमंत्रण स्वीकारतो.
- I am giving my consent to this. मी यास माझी संमती देत आहे.
- Do you agree with me? आपण माझ्याशी सहमत आहात का?
- Yes, I agree. होय, मी सहमत आहे.
- Is this suitable for you? हे तुमच्यासाठी योग्य आहे का?
- Yes, it’s suitable for me. होय हे माझ्यासाठी योग्य आहे.
BACK NEXT