Skip to content
सांत्वनाची वाक्ये
- It’s so sad. हे खूप वाईट आहे.
- It’s very mournful. हे खूप शोकाकुल आहे.
- Console her. तिचे सांत्वन करा.
- It’s a pity. ते वाईट आहे.
- Now it has happened. आता ते घडले आहे.
- Now it cannot be changed. आता ते बदलले जाऊ शकत नाही.
- That’s the way things are. गोष्टी अशाच असतात.
- We should endure what cannot be cured. जे बरे होऊ शकत नाही ते आपण सहन केले पाहिजे.
- Have faith in God. देवावर विश्वास ठेवा.
- God bless you.देव तुम्हाला आशीर्वाद देवो.
- May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.
- God is with you. देव तुमच्या पाठीशी आहे./देव तुझ्याबरोबर आहे.
- May God give you the strength to sustain. देव तुम्हाला सहन करण्याकरिता बळ देईल.
- He offered his condolences. त्याने /त्यांनी शोक व्यक्त केला.
- I am deeply grieved at the death of his mother. त्याच्या आईच्या मृत्यू साठी मी मनापासून दु: खी आहे.
- So sad, you met with an accident. खूप वाईट(वाईट झाले), तुमचा अपघात झाला.
- You lost your foot but say thanks to God for surviving. आपण आपला पाय गमावला परंतु जगण्याबद्दल देवाचे आभार माना.
- Misfortune will pass soon. दुर्दैव लवकरच निघून जाईल.
- What can we do now? आता आपण काय करू शकतो?
- We can’t know the things before the mishap. दुर्घटना होण्यापूर्वी गोष्टी आपल्याला ठाऊक नसतात.
BACK NEXT