फळे
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Alphonso हापूस
- Apple सफरचंद
- Apricot जर्दाळू
- Banana केळे
- Blackberry जांभुळ
- Cherry चेरी नावाचे बोरासारखे फळ
- Custard apple सिताफळ
- Date खजूर
- Fig अंजीर
- Gooseberry हिरवी फळे येणारे एक झाड
- Grapes द्राक्षे
- Guava पेरू
- Jackfruit फणस
- Lychee लीची
- Mango आंबा
- Muskmelon खरबूज
- Orange संत्रे
- Papaya पपई
- Peach पीच
- Pear नास्पतीसारखे एक फळ,पेअर
- Pineapple अननस
- Plum अलुबुखार
- Pomegranate डाळिंब
- Sapodilla चिकू
- Sweet lime मोसंबी
- Strawberry स्ट्रॉबेरी
- Tamarind चिंच
- Water-chestnut शिंगाडा
- Watermelon टरबूज/ कलिंगड
- Wood apple कवठ