वाहतुकिची साधने
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Aeroplane विमान
- Ambulance रुग्णवाहिका
- Auto rickshaw ऑटो रिक्षा
- Bicycle सायकल
- Bike बाईक, दुचाकी
- Boat नाव
- Bus बस
- Car गाडी
- Cart दोन चाकी गाडी
- Chariot रथ
- Ferry खाडी पार करवणारी होडी
- Helicopter/Chopper हेलिकॉप्टर
- Jeep जीप
- Monorail मोनोरेल (एका रुळावर चालणारी रेल्वे)
- Scooter स्कूटर
- School bus शाळेची बस
- Ship जहाज
- Sledge बर्फावर चालणारी गाडी
- Steamboat वाफेवर चालणारे जहाज
- Submarine पाणबुडी
- Tank रणगाडा
- Tanker टँकर (मोठया प्रमाणावर द्रव पदार्थ वाहून नेणारे जहाज/वाहन)
- Taxi टॅक्सी
- Tempo टेम्पो
- Tow truck उचल गाड़ी
- Tractor ट्रॅक्टर
- Train रेल्वे
- Transit bus पारगमन बस
- Trolley हाताने ढकलून न्यायची दोन चाकी किंवा चारचाकी गाडी
- Truck ट्रक