Gratitude

कृतज्ञता

आयुष्यात कधीकधी आपल्याला इतरांच्या मदतीची आवश्यकता असते. आणि कधी कोणी मदत करते त्यावेळी आपण कृतज्ञता व्यक्त करतो.
कधीकधी आपण इतरांना मदत करतो आणि ते आपले आभार मानतात. त्यावेळी आपण त्यांना उत्तर दिले पाहिजे.
आपण कृतज्ञता व्यक्त करू शकू अशी काही उदाहरणे येथे आहेत.

हे बघा-

जेव्हा कोणी मदत करते तेव्हा ; म्हणा-

  1. Thanks 
    धन्यवाद
  2. Thank you.
    तुम्हाला धन्यवाद
  3. Thanks a lot
     खूप धन्यवाद
  4. Thanks for your help.
    आपण मदत केल्याबद्दल धन्यवाद
  5. Thank you for the meeting
    भेटण्यासाठी धन्यवाद
  6. You are very kind.
    तुम्ही फार दयाळू आहात
  7. So kind of you
    तुमच्या दयेनं
  8. So sweet of you
    तू खूप गोड आहेस.
  9. So sweet
    किती गोड
  10. I am grateful to you.
    मी तुमचा आभारी आहे
  11. I will be obliged to you.
    मी तुमचा आभारी राहील
  12. I will be obliged to you if you give me a chance to serve.
    सेवा करण्याची संधी दिल्यास मी तुमचा आभारी राहील.
  13. I have no words to express my thanks.
    धन्यवाद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
  14. Your help was so precious.
    आपली मदत खूपच मौल्यवान होती.

जर कोणी तुम्हाला धन्यवाद म्हणत असेल तर; उत्तर द्या-

  1. No mention
    काही हरकत नाही.
  2. Do not mention it, please.
    कृपया याचा उल्लेख करू नका.
  3. My pleasure
    आनंदाने.
  4. It’s my pleasure.
    मला आनंद आहे.

                          BACK                                          NEXT