खरेदी
- Let’s go shopping. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.चला खरेदीला जाऊ या.
- What have you to buy? तुला काय विकत घ्यायचे आहे?
- I have to buy a shirt and some grains. मला शर्ट आणि काही धान्य खरेदी करायची आहेत.
- I shall buy some books. मी काही पुस्तके खरेदी करीन.
- So we shall shop at a mall near the station. तर, आपण स्टेशन जवळील मॉलमध्ये खरेदी करू.
- Ok, we can get all things over there. ठीक आहे, आपल्याला तेथे सर्व मिळु शकते.
- Hawkers sell t-shirts at a low price. फेरीवाले कमी किंमतीत टी-शर्टची विक्री करतात.
- But I have to buy a shirt of good quality.पण मला चांगल्या प्रतीचा शर्ट घ्यायचा आहे.
- Here is a men’s wear store.येथे पुरुषांच्या कपड्यांचे दुकान आहे.
- Ok, we shall see the shirt there.ठीक आहे, आपण तिथे शर्ट पाहू.
- Show me that yellow shirt.मला तो पिवळा शर्ट दाखवा.
- Which size of shirt do you want?तुम्हाला कोणत्या आकाराचा शर्ट हवा आहे?
- Medium. मध्यम
- That shirt costs a hundred bucks. त्या शर्टची किंमत शंभर रुपये आहे.
- Oh, I am short of ten bucks. अरे, माझ्याकडे दहा रुपये कमी आहेत.
- Give me a discount of ten bucks. मला दहा रुपयांची सूट द्या.
- Ok, buy it. ठीक आहे, घ्या.
- Have your money. तुमचे पैसे घ्या.
- You paid two bucks less. तूम्ही दोन रुपये कमी दिले.
- Oh, sorry, have it.ओह माफ करा, हे घ्या.
- Here is a book shop. इथे पुस्तकांचे दुकान आहे.
- Let’s see.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.बघूया.
- Do you have science fiction?आपल्याकडे विज्ञान कल्पित कथा आहे का?
- Yes, here are some science fiction. You can select what you want. होय, या काही विज्ञान कल्पित कथा आहेत. आपल्याला पाहिजे ते निवडू शकता.
- This book is so popular. हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.
- And cheap also.आणि स्वस्त देखील.
- Wrap this book. I have to gift it. हे पुस्तक लपेटून टाका. मला ते भेट करायचे आहे.
- What is the price of this rice? या तांदळाची किंमत काय आहे?
- This rice is of inferior quality. हा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे.
- Purchase this one. This rice is better than that.हा खरेदी करा. हा तांदूळ त्यापेक्षा चांगला आहे.
- Ok, I shall try this. ठीक आहे, मी हे घेवुन पाहते.