गण्य नामांसह वाक्ये
- All students are busy.सर्व विद्यार्थी व्यस्त आहेत.
- Come all of you.तुम्ही सर्वजण या.
- All bottles are red.सर्व बाटल्या लाल आहेत.
- Everyone is surprised.प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहे.
- Everyone should think about this.याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
- Someone spoke.कोणीतरी बोलले.
- Somebody is calling you.कोणीतरी तुम्हाला बोलावत आहे.
- Somebody has come.कोणीतरी आले आहे.
- Anybody can answer. कोणीही उत्तर देऊ शकते.
- Had anyone gone? कोणी गेले होते का?
- Give me something to drink. मला काहीतरी प्यायला द्या.
- I want something to wrap this.मला हे लपेटण्यासाठी काहीतरी हवे आहे.
- Everything is OK.सर्वकाही ठीक आहे.
- Everything was calculated.सर्व काही मोजले गेले होते.
- She is an ideal chief minister.त्या एक आदर्श मुख्यमंत्री आहेत.
- I sold twelve books at twenty bucks each.मी प्रत्येकी वीस रुपये प्रमाणे बारा पुस्तके विकली.
- I bought a dress at a hundred bucks.मी शंभर रुपयाला एक ड्रेस विकत घेतला.
- Rohan and Saniya are fond of each other.रोहन आणि सानिया एकमेकांना आवडतात.
- Discuss with each other.एकमेकांशी चर्चा करा.
- She bought some pens.तिने काही पेन विकत घेतले.
- I haven’t purchased any books.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.मी कोणतीही पुस्तके खरेदी केलेली नाहीत.
- She has a few coins.तिच्याकडे काही नाणी आहेत.
- I have many purses.माझ्याकडे पुष्कळ पर्सेस आहेत.
- We should drink a lot of water.आपण भरपूर पाणी प्यायला हवे.
- Drinking eight glasses of water in a day is good for health. दिवसात आठ ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.
- She never receives the unknown phone calls.ति कधीही अज्ञात फोन कॉल उचलत नाही.
- He has several oil paintings.त्याच्याकडे अनेक तैल चित्रे आहेत.
- Sayali captured a lot of photographs. सायलीने बरीच छायाचित्रे घेतली.
- I like large bottles of mineral water.मला खनिज पाण्याच्या मोठ्या बाटल्या आवडतात.
- How many students are serious about their studies?किती विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबद्दल गंभीर आहेत?