प्राण्यांबद्दल
पृथ्वीवर बरेच प्राणी आहेत. काही घरगुती आहेत, काही हिंसक आहेत तर काहींचे वैशिष्टय आहे.
चला एक नजर टाकूया-
- The cow is a domestic animal.गाय हा पाळीव प्राणी आहे.
- A dog guards our house.कुत्रा आपल्या घराचे रक्षण करतो.
- The dog is an honest animal.कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी आहे.
- A dog barks towards the suspicious person.कुत्रा संशयास्पद व्यक्तीकडे भुंकतो.
- The giraffe has a long neck.जिराफची मान लांब आहे.
- The camel has a hump on its back.उंटाच्या पाठीवर मदार असते.
- The camel is called 'the ship of the desert'.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात.
- An elephant is a big animal.हत्ती हा एक मोठा प्राणी आहे.
- An elephant has a trunk.हत्तीला सोंड असते.
- The sheep have wool.मेंढ्यांना लोकर असते.
- The monkey has a long tail.माकडाला लांब शेपटी असते.
- Squirrels have bushy tails.खारिंना झुपकेदार शेपटी असते.
- Bulls work in fields.बैल शेतात काम करतात.
- Buffalo gives us milk.म्हैस आपल्याला दूध देते
- A horse pulls a cart.घोडा गाडी खेचतो.
- Bees give us honey.मधमाश्या आपल्याला मध देतात.
- Ape resembles a human being.माकड माणसासारखे दिसते.
- The lion is a forest animal.सिंह हा जंगलातील प्राणी आहे.
- A parrot can learn and speak.एक पोपट शिकू आणि बोलू शकतो.
- A donkey carries a load.गाढव ओझे वाहून नेतो.
- The baboon is large and powerful.बबून मोठा आणि शक्तिशाली आहे.
- Deer are found in the forests of Europe.युरोपच्या जंगलात हरिण आढळते.
- Dolphins travel in groups.डॉल्फिन गटांमध्ये प्रवास करतात.
- Bears are large dog-like mammals.अस्वल मोठ्या कुत्र्यासारखे सस्तन प्राणी आहेत.
- The bison is the largest land mammal.गवा हा सर्वात मोठा जमिनीवरील सस्तन प्राणी आहे.
- Crocodiles are one of the fearsome animals.मगरी भीतीदायक प्राण्यांपैकी एक आहे.
- The horse is a noble animal.घोडा एक उमदा प्राणी आहे.
- The fox is a scavenger dog.कोल्हा हा कुजणार्या मांसावर उपजीविका करणारा कुत्रा आहे.
- Goats graze on hillsides and plains.शेळ्या टेकड्या आणि मैदानावर चरतात.
- Iguanas are omnivorous.घोरपडी सर्वभक्षी आहेत.