Skip to content
गण्य नामांसह वाक्ये
- All students are busy. सर्व विद्यार्थी व्यस्त आहेत.
- Come all of you. तुम्ही सर्वजण या.
- All bottles are red. सर्व बाटल्या लाल आहेत.
- Everyone is surprised. प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहे.
- Everyone should think about this. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
- Someone spoke. कोणीतरी बोलले.
- Somebody is calling you. कोणीतरी तुम्हाला बोलावत आहे.
- Somebody has come. कोणीतरी आले आहे.
- Anybody can answer. कोणीही उत्तर देऊ शकते.
- Had anyone gone? कोणी गेले होते का?
- Give me something to drink. मला काहीतरी प्यायला द्या.
- I want something to wrap this. मला हे लपेटण्यासाठी काहीतरी हवे आहे.
- Everything is OK. सर्वकाही ठीक आहे.
- Everything was calculated. सर्व काही मोजले गेले होते.
- She is an ideal chief minister. त्या एक आदर्श मुख्यमंत्री आहेत.
- I sold twelve books at twenty bucks each. मी प्रत्येकी वीस रुपये प्रमाणे बारा पुस्तके विकली.
- I bought a dress at a hundred bucks. मी शंभर रुपयाला एक ड्रेस विकत घेतला.
- Rohan and Saniya are fond of each other. रोहन आणि सानिया एकमेकांना आवडतात.
- Discuss with each other. एकमेकांशी चर्चा करा.
- She bought some pens. तिने काही पेन विकत घेतले.
- I haven’t purchased any books. मी कोणतीही पुस्तके खरेदी केलेली नाहीत.
- She has a few coins. तिच्याकडे काही नाणी आहेत.
- I have many purses. माझ्याकडे पुष्कळ पर्सेस आहेत.
- We should drink a lot of water. आपण भरपूर पाणी प्यायला हवे.
- Drinking eight glasses of water in a day is good for health. दिवसात आठ ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.
- She never receives the unknown phone calls. ति कधीही अज्ञात फोन कॉल उचलत नाही.
- He has several oil paintings. त्याच्याकडे अनेक तैल चित्रे आहेत.
- Sayali captured a lot of photographs. सायलीने बरीच छायाचित्रे घेतली.
- I like large bottles of mineral water. मला खनिज पाण्याच्या मोठ्या बाटल्या आवडतात.
- How many students are serious about their studies? किती विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबद्दल गंभीर आहेत?
Back Next