सामान्य संबंधित शब्द
- About बद्दल
- Above वर
- After नंतर
- Against विरुद्ध
- Among आपापसांत
- As म्हणून, जसे
- At कडे
- Before पूर्वी
- Behind मागे
- Below खाली
- Beside बाजूला
- Besides याशिवाय
- Between मध्ये
- By द्वारा
- Far लांब
- For च्या साठी
- From पासून
- In मध्ये
- In front of समोर
- Into आत
- Near जवळ
- Next पुढे
- On वर
- Of च्या
- Over वर
- Since पासून
- With सह
- Till पर्यंत
- To च्याकडे
- Under च्याखाली