वस्तु ठेवण्याच्या जागा
- Aerodromeविमानतळ
- Apiaryमधमाशा जेथे पाळतात अशी जागा
- Archivesअभिलेख, ऐतिहासिक कागदपत्रे संग्रहण/ अभिलेखागार
- Armouryशस्त्रागार
- Aviaryपक्षी ठेवण्यासाठी केलेला मोठा पिंजरा
- Bakeryबेकरी/ पावभट्टी
- Bankबँक
- Blood bankरक्तपेढी
- Breweryदारूभट्टी
- Cabinetखण असलेले जड सामान ठेवायचे कपाट
- Cacheगुप्त साठा
- Car shedगाडी ठेवण्याची जागा
- Cloakroomपोशाख कक्ष
- Dairyदुग्धालय
- Depotआगार
- Dispensaryदवाखाना
- Depositoryकोठार
- Dockyardजहाजांची बांधणी व दुरूस्ती करण्याची बंदिस्त जागा, अनेक गोदयांचा भाग
- Graveyardस्मशानभूमी
- Herbariumशुष्क औषधी वनस्पतींचा साठा
- Lockerमौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी कपाटाचा खण
- Mintटाकसाळ
- Paddockशर्यतीच्या मैदानाजवळची घोड्यांना एकत्र आणण्यासाठी असलेली बंदिस्त हिरवळीची जागा
- Pantryअन्न (धान्य)ठेवण्याची घरातील कोठी
- Reservoirजलाशय
- Repertoryभांडार/ गोदाम
- Shelfफडताळ
- Tanneryचामड्याचा कारखाना
- Treasuryकोषागार
- Warehouseकोठार