करण्याच्या कृतीबद्दल नकारात्मक वाक्यात 'नाही' चा वापर
‘doesn't have’ is used to explain the action not to do in the present.
‘doesn't have’ चा उपयोग सद्यस्थितीत न करण्याची कृती स्पष्ट करण्यासाठी केला जातो.
वाक्यरचना
The formation of a negative sentence is as;
नकारात्मक वाक्याची रचना अशी आहे;
- Subject (he/she/it/any singular noun)+ doesn’t have to + base form of verb + remaining words.
- कर्ता (तो /ती / 'ते' किंवा अन्य एकवचनी नाम) + चे नाही/करावे लागत नाही + क्रियाप दाचे मूलभूत रूप + उर्वरित शब्द.
येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.
Let's have a look-
चला एक नजर टाकूया-
- She doesn’t have to finish her homework. तिला तिचे गृहकार्य पूर्ण करायचे / करावे लागत नाही.
- He doesn’t have to cut down his expenses. त्याला त्याचा खर्च कमी करायचा / करावा लागत नाही.
- She doesn’t have to provide further information to her boss. तिला तिच्या मालकास पुढील माहिती प्रदान करायची / करावी लागत नाही.
- He doesn’t have to write an essay about the rainy season. पावसाळ्याविषयी त्याला एक निबंध लिहावा लागतो/ लिहायचा नाही.
- He doesn’t have to buy black pants for his brother. त्याला त्याच्या भावासाठी काळी पॅन्ट खरेदी करावी लागते/करायची नाही.
- She doesn’t have to submit the documents of the project. तिला प्रकल्पाची कागदपत्रे सादर करावी लागत/ करायची नाही.
- He doesn’t have to collect the debris from a courtyard. त्याला अंगणातून कचरा गोळा करायचा / करावा लागत नाही.
- Sanika doesn’t have to obey her mother at any cost. सानिकाला कोणत्याही किंमतीत तिच्या आईची आज्ञा पाळायची / पाळावी लागत नाही.
- She doesn’t have to perform a Bhangra dance on stage. तिला स्टेजवर भांगडा नृत्य सादर करायचे नाही.
- She doesn’t have to paint her house with pink colour. तिला गुलाबी रंगाने तिचे घर रंगवायचे नाही.
- Saurabh doesn’t have to clean my house today. सौरभला आज माझे घर स्वच्छ करावे लागत नाही.
- She doesn’t have to visit the place of my work. तिला माझ्या कामाच्या ठिकाणी भेट द्यावी लागत नाही.
- It doesn’t have to feed its two offspring. त्यास त्याच्या दोन पिलांना खाऊ घालावे लागत नाही.
- A waitress doesn’t have to reach the hotel by 11 am. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेला सकाळी 11 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचायचे नाही.
- She doesn’t have to complete her work in the office. तिला तिचे काम कार्यालयात पूर्ण करावे लागत नाही.
- He doesn’t have to discuss his work with his boss. त्याला त्याच्या कामाची चर्चा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्या बरोबर करावी लागत नाही.
- She doesn’t have to write a drama for the annual function of a college. तिला महाविद्यालयाच्या वार्षिक कार्यक्रमासाठी नाटक लिहावे लागत नाही.
- A player doesn’t have to play with dedication. खेळाडूला समर्पणाने खेळावे लागत नाही.
- He doesn’t have to achieve his goal. त्याला आपले ध्येय गाठायचे नाही.
- She doesn’t have to survive for her two kids. तिला तिच्या दोन मुलांसाठी जगायचे नाही.
- A bird doesn’t have to search for its food. पक्ष्याला त्याचे अन्न शोधावे लागत नाही.
- A worker doesn’t have to work to earn money. कामगाराला पैसे मिळवण्यासाठी काम करावे लागत नाही.
- An actor doesn’t have to perform well in the film. अभिनेत्याला चित्रपटात उत्तम अभिनय करावा लागत नाही.
- A horse doesn’t have to pull a cart. घोड्याला गाडी ओढायची नाही.
- A mother doesn’t have to take care of her child. आईला आपल्या मुलाची देखभाल करावी लागत नाही.
- A doctor doesn’t have to treat the patients. डॉक्टरला रूग्णांवर उपचार करावे लागत नाही.
- She doesn’t have to try her best to achieve her goal. आपले ध्येय गाठण्यासाठी तिला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागत नाही.
- Sonali herself doesn’t have to drive her car. सोनालीला स्वत:लाच गाडी चालवायची नाही.
- A bird doesn’t have to build its nest. पक्ष्याला त्याचे घरटे बांधावे लागत नाही.
- Sangeeta doesn’t have to study well to score more. अधिक गुण मिळवण्यासाठी संगीताला चांगला अभ्यास करावा लागत नाही.