व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी नकारात्मक वाक्यांमध्ये ‘आहेत’ are चा वापर
या धड्यात आपण ‘आर’ सह व्यवसायाबद्दल नकारात्मक वाक्याची रचना करण्यासाठी ‘are’ चा उपयोग शिकू.
या वाक्याची रचना अशी आहे-
- Subject + are + not + remaining words.
- कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या कोणतेही अनेकवचनी नाम ) + are not नाही + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- You are not a doctor.तु/ तुम्ही डॉक्टर नाहीस.
- We are not professors.आम्ही प्राध्यापक नाहीत.
- They are not potters.ते कुंभार नाहीत.
- My sisters are not engineers.माझ्या बहिणी अभियंत्या (अभियंता )नाहीत.
- You are not a cook.तु/ तुम्ही एक स्वयंपाकीण नाहीत.
- They are not hawkers.ते फेरीवाले नाहीत.
- Her sisters are not designers.तिच्या बहिणी योजक (डिझाइनर) नाहीत.
- We are not collectors.आम्ही संग्राहक/ जिल्हाधिकारी नाहीत.
- They are not watchmen.ते पहारेकरी नाहीत.
- You are not an advocate.तु/ तुम्ही वकील नाहीत.
- You are not a manager.तु/ तुम्ही व्यवस्थापक नाहीत.
- You are not a reporter.तु/ तुम्ही पत्रकार नाहीत.
- They are not blacksmiths.ते लोहार नाहीत.
- His two uncles are not photographers.त्याचे दोन काका छायाचित्रकार नाहीत.
- They are not players.ते खेळाडू नाहीत.
- You are not a motorman.तु/ तुम्ही एक आगगाडी चालक नाहीत.
- We are not clerks.आम्ही लिपिक नाहीत.
- They are not poets.ते कवी नाहीत.
- We are not nurses.आम्ही परिचारिका नाहीत.
- You are not a driver.तु/ तुम्ही वाहनचालक नाहीत.
- We are not shopkeepers.आम्ही दुकानदार नाहीत.
- You are not a writer.तु/ तुम्ही एक लेखक नाहीत.
- We are not architects.आम्ही वास्तुविद्याविशारद नाहीत.
- You are not an officer.तु/ तुम्ही एक अधिकारी नाहीस.
- All my friends are not pilots.माझे सर्व मित्र वैमानिक नाहीत.
- They are not ministers.ते मंत्री नाहीत.
- We are not MLAs.आम्ही आमदार नाहीत.
- They are not teachers.ते शिक्षक नाहीत.
- They are not book publishers.ते पुस्तक प्रकाशक नाहीत.
- We are not booksellers.आम्ही पुस्तक विक्रेते नाहीत.