Skip to content
दैनंदिन जीवनात विचारले जाणारे सामान्य प्रश्न
- What is your name?
- तुझं नाव काय आहे?
- My name is Sonal.
- माझे नाव सोनल आहे.
- What is your mother’s name?
- तुझ्या आईचे नाव काय आहे?
- My mother’s name is Sushila.
- माझ्या आईचे नाव सुशीला आहे.
- What is your surname?
- तुझे आडनाव काय आहे?
- My surname is Bansal.
- माझे आडनाव बन्सल आहे.
- What are you doing?
- तु काय करत आहेस?
- I am reading a book.
- मी पुस्तक वाचत आहे.
- From where are you?
- तु कुठलि आहेस?
- I am from Mumbai.
- मी मुंबईची आहे.
- How are you?
- कशी आहेस?
- Fine
- ठीक आहे
- How old are you?
- तु किती वर्षांचि आहेस?
- I am seventeen.
- मी सतरा वर्षांचि आहे.
- Where do you live?
- तुम्ही कुठे राहता?
- I live in Delhi.
- मी दिल्लीला राहते.
- What do you do?
- तुम्ही काय करता?
- I am an English teacher.
- मी इंग्रजिची शिक्षिका आहे.
- What is your hobby?
- तुमचा छंद कोणता आहे?
- Singing songs is my hobby.
- गाणे गाणे हा माझा छंद आहे.
- What is your goal?
- तुमचे ध्येय काय आहे?
- I have to become a successful singer.
- मला एक यशस्वी गायिका व्हायचे आहे.
- In which standard are you?
- तु कोणत्या इयत्तेत आहेस?
- I am in the sixth standard.
- मी सहावीत आहे.
- Who is your class teacher?
- तुमचा वर्ग शिक्षक कोण आहे?
- Ravina mam is my class teacher.
- रविना मॅम माझ्या वर्गशिक्षिका आहेत.
- What’s that?
- ते काय आहे?
- That’s a map of roads.
- तो रस्त्यांचा नकाशा आहे.
- May I open the door?
- मी दार उघडू शकतो का?
- Sure, we have to go out now.
- नक्की, आपल्याला आता बाहेर जायचे आहे.
BACK NEXT