आमंत्रणाची वाक्ये
- Come in, please. कृपया आत या.
- Please have lunch with us.कृपया दुपारचे जेवण आमच्याबरोबर घे.
- Spend this Sunday with us.हा रविवार आमच्याबरोबर घालवा.
- Will you spend this day with me? तुम्ही हा दिवस माझ्याबरोबर घालवाल?
- Please come over there. कृपया तिथेच या.
- Let us go by train. चला ट्रेनमधून जाऊया.
- Join us at the ceremony.समारंभात आमच्यात सामील व्हा.
- Come for a walk.फिरायला या.
- Let us jog.चला धावायला जाऊया.
- May I join you?मी तुमच्यात सामील होऊ शकते का?
- Will you come with us?तू आमच्याबरोबर येशील का?
- Would you like to join us?आपण आमच्यात सामील होऊ इच्छिता का?
- I am proud to invite you.आपल्याला आमंत्रित करण्यात मला अभिमान आहे.
- Please attend the society meeting.कृपया सोसायटीच्या बैठकीस उपस्थित रहा.
- Why don’t you join us?तू आमच्यात का सामील होत नाहीस?
जर कोणी आपल्याला आमंत्रित करत असेल; तर म्हणा,
- Thanks for inviting me.मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद.
- Thank you for your invitation.आपल्या आमंत्रणाबद्दल धन्यवाद.
- I am sorry; I can’t accept your invitation.मला माफ करा; मी आपले आमंत्रण स्वीकारू शकत नाही.
- Many thanks for your kind invitation.तुमच्या प्रेमळ आमंत्रणाबद्दल खूप आभार.
- Yes, I would like to join you.होय मी आपल्यात सामील होऊ इच्छित आहे.