एका वर्षाचे महिने
एका वर्षात बारा महिने असतात.
ते खालीलप्रमाणे आहेत.
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Januaryजानेवारी
- February फेब्रुवारी
- March मार्च
- April एप्रिल
- May मे
- June जुन
- July जुलै
- August ऑगस्ट
- September सप्टेंबर
- October ऑक्टोबर
- November नोव्हेंबर
- December डिसेंबर