'ए'चे उच्चारण कसे करावे?
बरोबर उच्चारण खूप आवश्यक आहे कारण चुकीच्या उच्चारणामुळे बोलण्या दरम्यान गैरसमज निर्माण होऊ शकतो.
आता आपण स्वरांचे उच्चारण कसे करावे हे पाहू. काळजीपूर्वक ऐका.(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
उच्चारणाचे काही नियम आहेत.
एक नजर-
-
- 'ए' साठी नियम
1 ‘A’ 'ए' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- As जसे
- An एक
- At येथे,कडे
- Cat मांजर
- Mat च़टई
- Bat फळी
- Rat उंदीर
- Man माणूस
- Ban बंदी
2 ‘A’ 'ए' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Are आहेत
- Far दूर
- Car गाडी
- Star तारा
- Dark गडद
- Bark झाडाची साल
3'A’ 'ए' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- All सर्व
- Ball बॉल
- Call बोलावणे
- Mall मॉल
- Wall भिंत
- Small लहान
4 ‘A’ 'ए' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Care काळजी
- Dare धाडस
- Fare भाडे
- Ware विकायचा माल
- Share हिस्सा
- Spare सुटे
- There तेथे
5 ‘y’ or ‘I’ जर 'ए' नंतर 'वाय'किंवा' 'आय ’ असेल ' तर, 'ए' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Day दिवस
- Pay पगार
- Stay राहणे
- Brain मेंदू
- Drain निचरा
- Main मुख्य