Skip to content
नोकर्या
- Accountant लेखापाल
- Administrator प्रशासक
- Brand strategist ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट /छाप रणनीतिकार
- Cashier रोखपाल/ खजीनदार
- Chief executive officer मुख्य कार्यकारी अधिकारी
- Clerk लिपिक
- Constable हवालदार
- Content writer मजकूर लेखक
- Data processor डेटा प्रोसेसर/ आधारसामग्री/ आकडे (संसाधित्र- hindi) प्रक्रिया करणारी मशीन(to check)
- Draftsman आरेखक/कायदेशीर कागदपत्रे तयार करणारी व्यक्ती
- Examiner परीक्षक
- Graphic designer जाहिराती, मासिके किंवा पुस्तकांमध्ये मजकूर आणि चित्रे एकत्र करतात त्या व्यक्ती
- Inspector निरीक्षक
- Interior designer आंतरिक सजावटकार
- Lifeguard जीवनरक्षक/पोहण्याच्या जागी बुडत्यांना वाचवण्यासाठी असलेला निष्णात जलतरणपटू
- Manager व्यवस्थापक
- Motorman मोटरमन--- To add other/ film editor- चित्रपट संपादक
- Office assistant कार्यालयीन सहाय्यक
- Operator यंत्रचालक
- Peon शिपाई
- Pilot वैमानिक
- Postman पोस्टमन/ टपालवाहक
- Postmaster पोस्टमास्तर/ पोस्ट ऑफिसचा प्रभारी व्यक्ती
- Receptionist कार्यालयात अभ्यागतांची विचारपूस करून त्यांना संबंधित कार्यात मदत करणारी व्यक्ती
- Social media executive सामाजिक माध्यम कार्यकारी
- Swimming coach जलतरण प्रशिक्षक
- Ticket checker तिकीट तपासक
- Typist टंकलेखक
- Visualizer कल्पनाचित्र रेखाटणारा
- Watchman पहारेकरी
- Curator- museum keeper /संग्रहाध्यक्ष/ अभिरक्षक, पदार्थ अगर प्राणिसंग्रहालयाचा प्रमुख
Back Next