Teacher and Students

शिक्षक आणि विद्यार्थी

Always there is a discussion between a science teacher and students in a class.

नेहमी विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थ्यां दरम्यान वर्गामधे चर्चा होत असते.

Have a look-

एक नजर टाका-

 • Teacher: Good morning, students.
 • शिक्षिका: सुप्रभात विद्यार्थ्यांनो.
 • Student (all): Good morning madam.
 • विद्यार्थी (सर्व): सुप्रभात मॅडम.
 • Teacher: Students, exams will be started soon.
 • शिक्षिका: विद्यार्थ्यांनो, परीक्षा लवकरच सुरु होणार आहे.
 • Student: When can we get the exam timetable?
 • विद्यार्थी: आम्हाला परीक्षेचे वेळापत्रक कधी मिळू शकते ?
 • Teacher: You will get it today. See on the notice board and write it down.
 • शिक्षिका: तुम्हाला ते आज मिळेल. सुचनाफलकावर पहा आणि ते लिहून घ्या.
 • Student: Yes, madam.
 • विद्यार्थी: होय मॅडम.
 • Teacher: There will be practical exams before theory. You should complete the practical books with the teacher’s sign.
 • शिक्षिका: सिद्धांतीक / लेखी परीक्षे आधी प्रात्यक्षिक परीक्षा असेल. तुम्ही प्रात्यक्षिकाची वही शिक्षकसही सह पूर्ण केली पाहिजे.
 • Student: When should we submit those for signs?
 • विद्यार्थी: आम्ही त्या सहीसाठी कधी सादर कराव्या?
 • Teacher: Within four days, the diagrams should be neat and clean.
 • शिक्षिका: चार दिवसांच्या आत. आकृत्या व्यवस्थित आणि स्वच्छ असाव्यात.
 • Student: Should the diagrams be labeled?
 • विद्यार्थी: आकृत्या नावे दिलेली असली पाहिजेत  का?
 • Teacher: Obviously! You should be proper at observation tables, calculations, and conclusions as well.
 • शिक्षिका: साहजिकच!तुमचे निरीक्षण तक्ते, गणिते आणि निष्कर्ष देखील बरोबर असले पाहिजेत.
 • Student:  Yes madam.
 • विद्यार्थी: होय मॅडम.
 • Teacher: Do you know the distribution of marks between theory, and the practical exam? 
 • शिक्षिका: तुम्हाला लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेमधील गुणांचे वितरण माहीत आहे का?
 • Student: Yes madam, 80, and 20
 • विद्यार्थी: होय मॅडम, 80 आणि 20. 
 • Teacher: Yes right. In the practical, you can score out of marks.
 • शिक्षिका: होय बरोबर. प्रात्यक्षिकमधे तुम्ही पैकी च्या पैकी गुण मिळवू शकता.
 • Student: So nice
 • विद्यार्थी: किती छान
 • Teacher: But it is up to you, depends on your performance. You should complete your experiment neatly and correctly. You should know the apparatus used for that particular experiment.
 • शिक्षिका: पण ते तुमच्यावर आहे, तुमच्या कृतीवर अवलंबून आहे. तुम्ही तुमचा प्रयोग सुबकपणे आणि योग्यरित्या पूर्ण केला पाहिजे. त्या विशिष्ट प्रयोगासाठी वापरलेले उपकरण तुम्हाला माहित असले पाहिजे.
 • Student: Yes, mam, we know the apparatus. We shall complete the experiment correctly. You taught us so nicely. So, we don’t have any difficulty.
 • विद्यार्थी: होय, मॅम, आम्हाला उपकरण माहित आहे. आम्ही प्रयोग अचूकपणे पूर्ण करू. तुम्ही आम्हाला इतके छान शिकवले. म्हणुन, आम्हाला कोणतीही अडचण नाही.
 • Teacher: Only completing the experiment is not sufficient. You should write the procedure that you have done step by step. At last, you should write a conclusion of that experiment.
 • शिक्षिका: केवळ प्रयोग पुर्ण करणे पुरेसे नाही. तुम्ही चरण-दर-चरण केलेली प्रक्रिया लिहायला पाहिजे. शेवटी, तुम्ही त्या प्रयोगाचा निष्कर्ष लिहिला पाहिजे.
 • Student: Ma’am, shall we lose marks if we don’t write a conclusion?
 • विद्यार्थी: मॅडम, आम्ही एखादा निष्कर्ष लिहित नाही तर आम्ही गुण गमावू का?
 • Teacher: Yes, of course. So be serious about your studies and don’t lose marks.
 • शिक्षिका: होय, नक्कीच. म्हणून आपल्या अभ्यासाबद्दल गंभीर रहा आणि गुण गमावू नका.
 • Student: Yes, madam, we shall discuss with each other and do our best.
 • विद्यार्थी: होय मॅडम, आम्ही एकमेकांशी चर्चा करू आणि आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.
 • Teacher: Here you are! All the best.
 • शिक्षिका: बरोब्बर! तुम्हाला शुभेच्छा.
 • Student: Thank you madam.
 • विद्यार्थी: धन्यवाद मॅडम

Back        Next