Jobs

नोकर्‍या

  1. Accountant
    लेखापाल
  2. Administrator
    प्रशासक
  3. Brand strategist
    ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट /छाप रणनीतिकार
  4. Cashier
    रोखपाल/ खजीनदार
  5. Chief executive officer
    मुख्य कार्यकारी अधिकारी
  6. Clerk
    लिपिक
  7. Constable
    हवालदार
  8. Content writer
    मजकूर लेखक
  9. Data processor
    डेटा प्रोसेसर/ आधारसामग्री/ आकडे (संसाधित्र- hindi) प्रक्रिया करणारी मशीन(to check)
  10. Draftsman
    आरेखक/कायदेशीर कागदपत्रे तयार करणारी व्यक्ती
  11. Examiner
    परीक्षक
  12. Graphic designer
    जाहिराती, मासिके किंवा पुस्तकांमध्ये मजकूर आणि चित्रे एकत्र करतात त्या व्यक्ती
  13. Inspector
    निरीक्षक
  14. Interior designer
    आंतरिक सजावटकार
  15. Lifeguard
    जीवनरक्षक/पोहण्याच्या जागी बुडत्यांना वाचवण्यासाठी असलेला निष्णात जलतरणपटू
  16. Manager
    व्यवस्थापक
  17. Motorman
    मोटरमन--- To add other/ film editor- चित्रपट संपादक
  18. Office assistant
    कार्यालयीन सहाय्यक
  19. Operator
    यंत्रचालक
  20. Peon
    शिपाई
  21. Pilot
    वैमानिक
  22. Postman
    पोस्टमन/ टपालवाहक
  23. Postmaster
    पोस्टमास्तर/ पोस्ट ऑफिसचा प्रभारी व्यक्ती
  24. Receptionist
    कार्यालयात अभ्यागतांची विचारपूस करून त्यांना संबंधित कार्यात मदत करणारी व्यक्ती
  25. Social media executive
    सामाजिक माध्यम कार्यकारी
  26. Swimming coach
    जलतरण प्रशिक्षक
  27. Ticket checker
     तिकीट तपासक
  28. Typist
    टंकलेखक
  29. Visualizer
    कल्पनाचित्र रेखाटणारा
  30. Watchman
    पहारेकरी
  31. Curator- museum keeper /संग्रहाध्यक्ष/ अभिरक्षक, पदार्थ अगर प्राणिसंग्रहालयाचा प्रमुख

Back        Next