भेटीतील वाक्ये
जेव्हा तुम्हाला कोणी भेटते; तेव्हा म्हणा,
- Good morningशुभ प्रभात.
- Hello! How are you?नमस्कार! तू कसा आहेस?
- Thank you, I am fine. How are you doing?धन्यवाद, मी ठीक आहे आणि तूम्ही कसे आहात?
- Very wellखूप छान.
- Glad to see you तुला भेटून आनंद झाला.
- I am glad to see you too.मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला.
- Are you surprised to see me?मला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले?
- Yes, I thought you are in America.होय, मला वाटले की तुम्ही अमेरिकेत आहात.
- What are you doing now?तुम्ही आता काय करता?
- I joined a school. मी शाळेत दाखल झालो.
- Oh, very nice! अरेवा, खूप छान!
- I was searching for the same job. I got it. मी अशिच नोकरी शोधत होतो, मला ती मिळाली.
- Congratulations on your new job नवीन नोकरीबद्दल आपले अभिनंदन.
- Thank you very much खूप धन्यवाद.
- Please convey my regards to aunty.कृपया काकूंना माझे अभिवादन सांगा.
- Yes, of course, she will be glad. होय, नक्कीच तिला आनंद होईल.
- OK, see you again.ठीक आहे पुन्हा भेटू.
- Yes, we will meet again. होय, पुन्हा भेटू.
- Bye बाय (जातो)
- Goodbye येतो, नमस्कार