Skip to content
व्यक्ती बद्दल
- Oh, what is your good name? ओह, तुमचे नाव काय आहे?
- Please introduce yourself. कृपया आपला परिचय द्या.
- I am Taniya. मी तानिया आहे.
- I am your neighbour. मी तुमचि शेजारी आहे.
- What is your age? तुमचे वय काय आहे?
- I am twenty-nine. मी एकोणतीस वर्षांचि आहे.
- How old are you? तुझे वय किती आहे?
- I am twenty-two. मी बावीस वर्षांचा आहे.
- You are younger than me. तू माझ्यापेक्षा लहान आहेस.
- Are you married? तुमचे लग्न झाले आहे का?
- No. I am a spinster. नाही, मी एक अविवाहीत स्त्री आहे.
- My sister is married. माझ्या बहिणीचे लग्न झाले आहे.
- She has two sons. तिला दोन मुले आहेत.
- What is your father? तुमचे वडील काय करतात?
- He is a collector. ते जिल्हाधिकारी आहेत.
- He looks young. ते तरुण दिसतात.
- He maintains his health. ते आपले आरोग्य राखतात.
- Does he dye his hair? तेआपले केस रंगवतात का?
- No, he doesn’t. नाही, ते नाहीत.
- How many siblings do you have? तुम्ही किती भावंडे आहात?
- Two दोन
- How many brothers do you have? तुला किती भाऊ आहेत?
- One and one sister एक आणि एक बहीण.
- Do you have a joint family? तुमचे संयुक्त कुटुंब आहे का?
- Yes, it is. होय, आहे.
- He is my brother. तो माझा भाऊ आहे.
- Oh, younger brother! ओह, धाकटा भाऊ!
- Yes. I should leave now. होय, मला आता निघायला हवे.
- Okay, bye ठीक आहे, जातो.
- Bye बाय
Back Next