गोष्टींचे वर्णन करणे
- That TV is old. तो टीव्ही जुना आहे.
- That book is increasingly popular.ते पुस्तक वाढत्या प्रमाणात लोकप्रिय आहे.
- That book has a red cover. त्या पुस्तकाला लाल आच्छादण आहे.
- This river is shallow. ही नदी उथळ आहे.
- That pond is deep. तो तलाव खोल आहे.
- Apple is red. सफरचंद लाल आहे.
- This fruit is fresh.हे फळ ताजे आहे.
- That box was too heavy. तो पेटारा खूप भारी होता.
- That packet is light.तो पुडा हलका आहे.
- The food is tasty. जेवण चवदार आहे.
- The pizza is delicious. पिझ्झा स्वादिष्ट आहे.
- The ball is spherical.चेंडू गोलाकार आहे.
- A briefcase is rectangular.ब्रीफकेस आयताकृती आहे.
- This bedsheet is made of cotton. ही चादर कापसाची बनलेली आहे.
- This chair has wheels. या खुर्चीला चाके आहेत.
- CD is made of plastic.सीडी प्लास्टिकची बनलेली आहे.
- This table is made of wood.हे टेबल लाकडापासून बनविलेले आहे.
- Glue is sticky. गोंद चिकट आहे.
- The mouse pad is very smooth. माऊस पॅड खूप गुळगुळीत आहे.
- His wallet is square. त्याचे पाकीट चौरस आहे.
- A water bottle is cylindrical. पाण्याची बाटली दंडगोलाकार आहे.
- My bag is oval. Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 28: Failed to connect to englishlamp.in port 443 after 5203 ms: Couldn't connect to serverमाझी पिशवी अंडाकार आहे.
- The bread is fresh and smooth. भाकर ताजी आणि मऊ आहे.
- Roti is stale. रोटी शिळी आहे.
- That route is short but has too much traffic. तो मार्ग छोटा आहे परंतु जास्त रहदारीचा आहे.
- This route is long but without traffic. हा मार्ग लांब परंतु रहदारीशिवाय आहे.
- The ruler is long. रुळ लांब आहे.
- The rock is hard. खडक कठीण आहे.
- This building has seven floors. या इमारतीला सात मजले आहेत.
- That building has two lifts. त्या इमारतीत दोन लिफ्ट/ विजेवर चालणारे उद्वहन आहेत.