लोकांचे वर्णन करणे
- She is very beautiful. ती खूप सुंदर आहे.
- He is handsome. तो देखणा आहे.
- She is tall. ती उंच आहे.
- He is short. तो बुटका आहे.
- Sameer is of medium height. समीर मध्यम उंचीचा आहे.
- Sayana is fair. सायना गोरी आहे.
- He is a rude person. तो एक उद्धट व्यक्ती आहे.
- Kitty is dark. किट्टी काळी आहे.
- He looks funny. तो मजेदार दिसतो.
- Her cousin is blonde. तिची चुलत बहिण पिंगट केस व गोरी त्वचा असलेलीआहे.
- Charwak is clean-shaved. चार्वाकने गुळगुळीत दाढी केलीआहे.
- That baby is very cute. ते बाळ खूप गोंडस आहे.
- Saurabh has a moustache. सौरभला मिशी आहे.
- He has long hair. त्याचे केस लांब आहेत.
- Akash has a beard.आकाशची दाढी आहे.
- She has large brown eyes. तिचे डोळे मोठे तपकिरी आहेत.
- Rohan is well-built. रोहन बांधेसूद आहे.
- Nandini was slim at that time. त्यावेळी नंदिनी सडपातळ होती.
- His father is still elegant.त्याचे वडील अजूनही मोहक आहेत.
- That girl is gorgeous. ती मुलगी सुंदर आहे.
- You are pessimistic. आपण निराशावादी आहात.
- Sam is very fat. सॅम खूप लठ्ठ आहे.
- Kaya is healthy. काया सशक्त आहे.
- Gautam is skinny. गौतम हाडकुळा आहे.
- She has a bony face.तिचा चेहरा अस्थिमयआहे.
- Rupa doesn’t open her small mouth.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.रुपा तिचे छोटे तोंड उघडत नाही.
- A straight nose adds the beauty of her face. सरळ नाक तिच्या चेहर्याचे सौंदर्य वाढवते.
- She is charming. ती मोहक आहे.
- His sister is young. त्याची बहीण तरुण आहे.
- He has a square face. त्याचा चेहरा चौरस आहे.