Skip to content
वस्तु ठेवण्याच्या जागा
- Aerodrome विमानतळ
- Apiary मधमाशा जेथे पाळतात अशी जागा
- Archives अभिलेख, ऐतिहासिक कागदपत्रे संग्रहण/ अभिलेखागार
- Armoury शस्त्रागार
- Aviary पक्षी ठेवण्यासाठी केलेला मोठा पिंजरा
- Bakery बेकरी/ पावभट्टी
- Bank बँक
- Blood bank रक्तपेढी
- Brewery दारूभट्टी
- Cabinet खण असलेले जड सामान ठेवायचे कपाट
- Cache गुप्त साठा
- Car shed गाडी ठेवण्याची जागा
- Cloakroom पोशाख कक्ष
- Dairy दुग्धालय
- Depot आगार
- Dispensary दवाखाना
- Depository कोठार
- Dockyard जहाजांची बांधणी व दुरूस्ती करण्याची बंदिस्त जागा, अनेक गोदयांचा भाग
- Graveyard स्मशानभूमी
- Herbarium शुष्क औषधी वनस्पतींचा साठा
- Locker मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी कपाटाचा खण
- Mint टाकसाळ
- Paddock शर्यतीच्या मैदानाजवळची घोड्यांना एकत्र आणण्यासाठी असलेली बंदिस्त हिरवळीची जागा
- Pantry अन्न (धान्य)ठेवण्याची घरातील कोठी
- Reservoir जलाशय
- Repertory भांडार/ गोदाम
- Shelf फडताळ
- Tannery चामड्याचा कारखाना
- Treasury कोषागार
- Warehouse कोठार
Back Next