Shall: Negative Answers

शाल: नकारात्मक उत्तरे

भविष्यात काहीतरी (क्रिया)न करण्या विषयी सांगण्यासाठी 'मी' आणि 'आम्ही' सह ' शाल' वापरले जाते.

नकारात्मक उत्तरामध्ये (shall not) '-णार नाही ' चा वापर

वाक्यरचना

या वाक्याची रचना अशी आहे;

  • No, + Subject (I/ we) + shall not + base form of verb +remaining words
  • नाही, + कर्ता (मी / आम्ही) + (shall not) नाही (करणार/ असणार/ होणार) + क्रियापदाचे मूळ रूप+ उर्वरित शब्द

थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-

  • No, I shan’t.
    Compact Audio Player Error! You must enter the mp3 file URL via the "fileurl" parameter. Please check the documentation and correct the mistake.
  • No, we shan’t.
    Compact Audio Player Error! You must enter the mp3 file URL via the "fileurl" parameter. Please check the documentation and correct the mistake.

असे म्हणू शकतो.

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. No, I shall not go to the market.
    नाही, मी बाजारात जाणार नाही. (No, I shan’t.)
  2. No, we shall not cook sweets for us.
    नाही, आम्ही आमच्यासाठी मिठाई बनवणार नाहीत./ नाही, आपण आपल्यासाठी मिठाई बनवणार नाही. (No, we shan’t.)
  3. No, we shall not come on Monday.
    नाही, आम्ही सोमवारी येणार नाहीत. (No, we shan’t.)
  4. No, I shall not eat an apple.
    नाही, मी एक सफरचंद खाणार नाही. (No, I shan’t.)
  5. No, we shall not solve the English grammar exercises.
    नाही, आम्ही इंग्रजी अभ्यास सोडवणार नाहीत. (No, we shan’t.)
  6. No, I shall not play on the ground.
    नाही, मी मैदानावर खेळणार नाही. (No, I shan’t.)
  7. No, we shall not go for a walk in the evening.
    नाही, आपण संध्याकाळी फिरायला जाणार नाहीत. (No, we shan’t.)
  8. No, we shall not study in the college library.
    नाही, आम्ही महाविद्यालयीन ग्रंथालयात अभ्यास करणार नाहीत. (No, we shan’t.)
  9. No, I shall not work hard to achieve my goal.
    नाही, मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणार नाही. (No, I shan’t.)
  10. No, we shall not watch an airstrike documentary.
    नाही, आम्ही हवाई हल्ला  माहितीपट पाहणार नाही. (No, we shan’t.)
  11. No, I shall not buy a book for you.
    नाही, मी तुझ्यासाठी पुस्तक विकत घेणार नाही. (No, I shan’t.)
  12. No, we shall not collect stamps.
    नाही, आम्ही/ आपण ठसे गोळा करणार नाही. (No, we shan’t.)
  13. No, I shall not write a story of a genius country boy.
    नाही, मी प्रतिभावान ग्रामीण मुलाची कथा लिहिणार नाही. (No, I shan’t.)
  14. No, we shall not clean our house tomorrow.
    नाही, उद्या आपण आपले घर स्वच्छ करणार नाहीत. (No, we shan’t.)
  15. No, I shall not inquire about the bus.
    नाही, मी बस बद्दल चौकशी करणार नाही.  (No, I shan’t.)
  16. No, we shall not purchase some vegetables.
    नाही, आम्ही/आपण काही हिरवा भाजीपाला खरेदी करणार नाही. (No, we shan’t.)
  17. No, I shall not go by bus to my home town.
    नाही, मी बसमधून माझ्या शहरी जाणार नाही. (No, I shan’t.)
  18. No, we shall not read this magazine.
    नाही, आम्ही/आपण हे मासिक वाचणार नाही.     (No, we shan’t.)
  19. No, I shall not have fun on a trip.
    नाही, मला सहलीत मजा येणार नाही. (No, I shan’t.)
  20. No, we shall not have our own house.
    नाही, आपल्याला आपले स्वतःचे घर असणार नाही. (No, we shan’t.)
  21. No, I shall not send you a message.
    नाही, मी तुम्हाला संदेश पाठवणार नाही. (No, I shan’t.)
  22. No, we shall not receive him at the airport.
    नाही, आम्ही त्याला घेण्यास विमानतळावर जाणार नाहीत. (No, we shan’t.)
  23. No, there I shall not reach by 10 o’clock.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    नाही, मी तिथे १० वाजेपर्यंत पोहोचणार नाही.  (No, I shan’t.)
  24. No, we shall not solve that issue early.
    नाही, आम्ही ती समस्या लवकर सोडवणार नाहीत. (No, we shan’t.)
  25. No, I shall not watch a cartoon movie.
    नाही, मी हास्यचित्रपट पाहणार नाही. (No, I shan’t.)
  26. No, we shall not plan to go out next week.
    नाही, आम्ही/आपण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना आखणार नाहीत. (No, we shan’t.)
  27. No, I shall not observe the lane.
    नाही, मी रस्त्याचे नियम पाळणार नाही. (No, I shan’t.)
  28. No, we shall not communicate with each other.
     नाही, आम्ही/ आपण एकमेकांशी संवाद साधणार नाहीत. (No, we shan’t.)
  29. No, I shall not drink hot water in the morning.
    नाही, मी सकाळी गरम पाणी पिणार नाही. (No, I shan’t.)
  30. No, we shall not save some money for the tour.
    नाही, आम्ही/ आपण दौऱ्यासाठी काही पैसे वाचवणार नाहीत. (No, we shan’t.)

   Back          Next