Use of Shall to Ask a Question

प्रश्न विचारण्यासाठी  shall 'करील/ करेन ' चा वापर

भविष्यात काहीतरी करण्याची इच्छा विचारण्यासाठी 'मी' आणि 'आम्ही' सह ' शाल' वापरले जाते.

वाक्यरचना

या वाक्याची रचना अशी आहे;

  • Shall + I / we + base form of a verb + other words + question mark (?)
  • (shall) करेन/ असेल + कर्ता (मी / आम्ही) + क्रियापदाचे मूलभूत रूप+ इतर शब्द + प्रश्न चिन्ह (?)

येथे काही उदाहरणे आहेत.

एक नजर टाका-

  1. Shall I go to the market?
    मी बाजारात जाईन का?
  2. Shall we cook sweets for us?
    आम्ही आमच्यासाठी मिठाई बनवणार आहोत का?/ आपण आपल्यासाठी मिठाई बनवू का?
  3. Shall we come on Monday?
    आपण सोमवारी येणार का?
  4. Shall I eat an apple?
    मी एक सफरचंद खाणार का?
  5. Shall we solve English grammar exercises?
    आपण/आम्ही इंग्रजी अभ्यास सोडवणार का?
  6. Shall I play on the ground?
    मी मैदानावर खेळणार का?
  7. Shall we go for a walk in the evening?
    आपण संध्याकाळी फिरायला जाणार का?
  8. Shall we study in the college library?
    आपण/आम्ही महाविद्यालयीन ग्रंथालयात अभ्यास करणार का?
  9. Shall I work hard to achieve my goal?
    मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करेन का?
  10. Shall we watch an airstrike documentary?
    आपण हवाई हल्ला माहितीपट पाहणार का?
  11. Shall I buy a book for you?
    मी तुझ्यासाठी एक पुस्तक विकत घेईन का?
  12. Shall we collect stamps?
    आम्ही/ आपण ठसे गोळा करणार का?
  13. Shall I write a story of a genius country boy?
    मी प्रतिभावान ग्रामीण मुलाची कथा लिहिणार का?
  14. Shall we clean our house tomorrow?
    उद्या आपण आपले घर स्वच्छ करणार का?
  15. Shall I inquire about the bus?
    मी बस बद्दल चौकशी करेन का?
  16. Shall we purchase some vegetables?
    आम्ही/आपण काही हिरवा भाजीपाला खरेदी करणार का?
  17. Shall I go by bus to my home town?
    मी बसमधून माझ्या शहरी जाईन का?
  18. Shall we read this magazine?
    आम्ही/आपण हे मासिक वाचणार का?
  19. Shall I have fun on a trip?
    मला सहलीत मजा येइल का?
  20. Shall we have our own house?
    आपल्याला आपले स्वतःचे घर असेल का?
  21. Shall I send you a message?
    मी तुम्हाला एक संदेश पाठवणार आहे का?
  22. Shall we receive him at the airport?
    आम्ही /आपण त्याला घेण्यास विमानतळावर जाणार का?
  23. Shall there I reach by 10 o’clock?
    मी तिथे 10 वाजता पोहोचणार का?
  24. Shall we solve that issue early?
    आपण/ आम्ही ती समस्या लवकर सोडवणार का?
  25. Shall I watch a cartoon movie?
    मी एक हास्यचित्रपट पाहणार आहे का?
  26. Shall we plan to go out next week?
    आम्ही/आपण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना आखू का?
  27. Shall I observe the lane?
    मी रस्त्याचे नियम पाळेन का?
  28. Shall we communicate with each other?
    आम्ही/ आपण एकमेकांशी संवाद साधू का?
  29. Shall I drink hot water in the morning?
    मी सकाळी गरम पाणी पिणार का?
  30. Shall we save some money for the tour?
    आम्ही/ आपण दौऱ्यासाठी काही पैसे वाचवणार आहोत/ वाचवू का?

   Back          Next