सर्वनाम ‘तो /ती /ते ' चा वापर
सर्वनाम ‘तो /ती /ते ' कोणत्याही दूरच्या आणि एकवचनी क्रमांकित संज्ञा बद्दल सांगण्यासाठी वापरले जाते.
या वाक्यांची रचना अशी आहे;
- That + is + other words
- तो /ती /ते + आहे + इतर शब्द
- That + noun + is + other words
- तो /ती /ते + नाम+ आहे + इतर शब्द
येथे काही उदाहरणे आहेत.रचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- That is a notebook.ती एक वही आहे.
- That is a car.ती एक कार आहे.
- That is a table.तो टेबल आहे.
- That is fair.ते योग्य आहे.
- That is a surprising work.ते आश्चर्यकारक काम आहे.
- That is an expensive painting.ते एक महाग चित्र आहे.
- That is a bright colour.तो एक तेजस्वी रंग आहे.
- That is mine.ते माझे आहे.
- That is yours.ते तुमचे/ तुझे आहे.
- That is used before.ते आधी वापरले जाते.
- That is a charitable trust.तो धर्मादाय न्यास आहे.
- That glass is occupied by the air.तो ग्लास हवेने व्यापलेला आहे.
- That painting is hung on a wall.ते चित्र भिंतीवर लटकले आहे.
- That is a precious stone.तो एक मौल्यवान दगड आहे.
- That is your pen.तो तुमचा पेन आहे.
- That is my teacher’s bag.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.ती माझ्या शिक्षकाची पिशवी आहे.
- That is my favorite place.ते माझे आवडते ठिकाण आहे.
- That is charcoal.तो कोळसा आहे.
- That is very easy.ते अतिशय सोपे आहे.
- That is a topic of science.तो विज्ञानाचा विषय आहे.
- That is a new chapter.तो एक नवीन धडा आहे.
- That is a very nice thing.ती खूप छान गोष्ट आहे.
- That is a blue carpet.ती निळी सतरंजी आहे. / तो निळा गालिचा आहे.
- That flower is for my friend.ते फुल माझ्या मित्रासाठी आहे.
- That house is very spacious.ते घर अतिशय प्रशस्त आहे.
- That is a long route.तो एक लांब मार्ग आहे.
- That is a water painting.ते जलचित्र आहे.
- That mountain is steep.तो डोंगर मोठया चढाचा आहे.
- That is a brave boy.तो एक धाडसी मुलगा आहे.
- That is a sudden reaction.ती अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया आहे.