‘तो /ती /ते 'चा नकारात्मक वाक्यांमध्ये वापर
सर्वनाम ‘तो /ती /ते ' चा वापर
या धड्यात आपण ‘that’चा नकारात्मक वाक्यांमध्ये उपयोग शिकू.
नकारात्मक वाक्याची रचना करण्यासाठी ‘that’ चा उपयोग
या वाक्याची रचना अशी आहे-
- That + is not + other words
- तो /ती /ते + नाही + इतर शब्द (उर्वरित शब्द)
- That + noun + is not + other words
- तो /ती /ते + नाम+ नाही + इतर शब्द (उर्वरित शब्द)
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- That is not a notebook.ती एक वही नाही.
- That is not a car.ती एक कार नाही.
- That is not a table.तो टेबल नाही.
- That is not fair.ते योग्य नाही.
- That is not a surprising work.ते आश्चर्यकारक काम नाही.
- That is not an expensive painting.ते एक महाग चित्र नाही.
- That is not a bright colour.तो एक तेजस्वी रंग नाही.
- That is not mine.ते माझे नाही.
- That is not yours.ते तुमचे/ तुझे नाही.
- That is not used before.ते आधी वापरले जात नाही.
- That is not a charitable trust.तो धर्मादाय न्यास नाही.
- That glass is not occupied by the air.तो ग्लास हवेने व्यापलेला नाही.
- That painting is not hung on a wall.ते चित्र भिंतीवर लटकलेले नाही.
- That is not a precious stone.तो एक मौल्यवान दगड नाही.
- That is not your pen.तो तुमचा पेन नाही.
- That is not my teacher’s bag.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.ती माझ्या शिक्षकाची पिशवी नाही.
- That is not my favorite place.ते माझे आवडते ठिकाण नाही.
- That is not charcoal.तो कोळसा नाही.
- That is not very easy.ते अतिशय सोपे नाही.
- That is not a topic of science.तो विज्ञानाचा विषय नाही.
- That is not a new chapter.तो एक नवीन धडा नाही.
- That is not a very nice thing.ती खूप छान गोष्ट नाही.
- That is not a blue carpet.ती निळी सतरंजी नाही. / तो निळा गालिचा नाही.
- That flower is not for my friend.ते फुल माझ्या मित्रासाठी नाही.
- That house is not very spacious.ते घर अतिशय प्रशस्त नाही.
- That is not a long route.तो एक लांब मार्ग नाही.
- That is not a water painting.ते जलचित्र नाही.
- That mountain is not steep.तो डोंगर मोठया चढाचा नाही.
- That is not a brave boy.तो एक धाडसी मुलगा नाही.
- That is not a sudden reaction.ती अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया नाही.