'या'(दिज)चा वापर: नकारात्मक उत्तरे
या धड्यात आपण 'दिज' वापरून व्यवसायाबद्दल नकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू.
नकारात्मक उत्तराची रचना
ही नकारात्मक उत्तरे आहेत. नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- No, + these + are + not + other words
- नाही, + या/ह्या / ही/ हे + क्रियापद + नाही+ अन्य शब्द
- No, + these + noun + are + not + other words
- नाही, + या/ह्या / ही/ हे + नाम + क्रियापद + नाही+ अन्य शब्द
किंवा थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-
- No, + these + aren’t
- नाही + या/ह्या / ही/ हे + नव्हतो / नव्हते
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- No, these are not oranges. नाही, हे संत्रे नाहीत. (No, these aren’t.)
- No, these pens are not yellow in colour. नाही, हे पेन पिवळ्या रंगाचे नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not oil paintings. नाही, ही तैलचित्रे नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not the books I need. नाही, ही माझ्या गरजेची पुस्तके नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not my pens. नाही, हे माझे पेन नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not your pencils.नाही, ह्या तुमच्या पेन्सिलि नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not pink flowers. नाही, ही गुलाबी फुले नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not soft toys. नाही, ह्या मऊ खेळणी नाहीत. (No, these aren’t.)
- No, these boys are not very clever. नाही, ही मुले खूप हुशार नाहीत. (No, these aren’t.)
- No, these cycles are not useful for handicaps. नाही, ह्या सायकली अपंगांसाठी उपयोगी नाहीत. (No, these aren’t.)
- No, these guys are not very tall. नाही, हे लोक खूप उंच नाहीत. (No, these aren’t.)
- No, these boys are not scholars. नाही, ही मुले विद्वान नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not my flowers. नाही, ही माझी फुले नाहीत. (No, these aren’t.)
- No, these books are not mine. नाही, ही पुस्तके माझी नाहीत. (No, these aren’t.)
- No, these clothes are not blue in colour.नाही, हे कपडे निळ्या रंगाचे नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not CDs of an event.नाही, या कार्यक्रमाच्या सीडी नाहीत. (No, these aren’t.)
- No, these cell phones are not attractive. नाही, हे भ्रमणध्वनी आकर्षक नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not printing machines. नाही, हे छपाई मशीन नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not men's wear. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.नाही, हे पुरुषाचे पोशाख नाहीत. (No, these aren’t.)
- No, these chairs are not red in colour.नाही, ह्या खुर्च्या लाल रंगाच्या नाहीत. (No, these aren’t.)
- No, these students are not in the sixth standard. नाही, हे विद्यार्थी सहाव्या इयत्तेत नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not the shortcut methods to learn mathematics.नाही, गणित शिकण्यासाठी ह्या छोट्या पर्यायी पद्धती नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not whiteboards. नाही, हे पांढरा पृष्ठभाग असलेले पुसण्यायोग्य फलकनाहीत.(No, these aren’t.)
- No, these are not miniatures.नाही, ही लघुचित्रे नाहीत. (No, these aren’t.)
- No, these TV channels are not the best. नाही, हे टीव्ही चॅनल सर्वोत्कृष्ट नाहीत. (No, these aren’t.)
- No, these bags are not attractive. नाही, ह्या पिशव्या आकर्षक नाहीत. (No, these aren’t.)
- No, these bags are not handmade. नाही, या पिशव्या हस्तनिर्मित नाहीत. (No, these aren’t.)
- No, these utensils are not clean.नाही, ही भांडी स्वच्छ नाहीत. (No, these aren’t.)
- No, these are not girls’ clothes. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.नाही, हे मुलींचे कपडे नाहीत. (No, these aren’t.)
- No, these boys are not handsome. नाही, ही मुले देखणी नाहीत. (No, these aren’t.)