Appliances

उपकरणे

 1. Alarm clock
  गजराचे घड्याळ
 2. Air conditioner
  वातानुकूलित/हवा थंड आणि कोरडी ठेवणारे यंत्र
 3. Blender
  मिश्रण करणारा
 4. Bulb
  विजेचा दिवा
 5. Calculator
  गणनयंत्र
 6. Camera
  कॅमेरा/ छायाचित्रे घेण्याचे यंत्र
 7. Coffee maker
  कॉफी करण्याचि मशीन
 8. Computer
  संगणक
 9. Dishwasher
  डिशवॉशर/ ताटे धुण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र
 10. Electric drill
  इलेक्ट्रिक ड्रिल/भोक पाडण्याचे हत्यार
 11. Elevator
  लिफ्ट/वर चढवणारा
 12. Fan
  फॅन/पंखा
 13. Geyser
  गिझर/पाणी तापवण्याचे विजेचे साधन
 14. Iron
  इस्त्री
 15. Microwave
  मायक्रोवेव्ह
 16. Mixer
  मिक्सर
 17. Oven
  भट्टी
 18. Radio
  रेडिओ
 19. Refrigerator
  रेफ्रिजरेटर
 20. Remote control
  रिमोट कंट्रोल
 21. Robot
  रोबोट/यंत्रमानव
 22. Stove
  स्टोव्ह
 23. Table lamp
  टेबल दिवा
 24. Television
  दूरदर्शन/दूरचित्रवाणी
 25. Telephone
  दूरध्वनी
 26. Toaster
  टोस्टर/पाव भाजण्याचे साधन (यंत्र)
 27. Torch
  विजेरी (सेल घालून वापरतात)
 28. Traffic light
  वाहतूक प्रकाश
 29. Vacuum cleaner
  व्हॅक्यूम क्लिनर /सक्शनद्वारे घर साफ करण्याचे विद्युत उपकरण
 30. Water purifier
  वॉटर प्युरिफायर/पाणी शुद्ध करण्याचे उपकरण

   Back          Next