Stationery

स्टेशनरी /कटलरी

 1. Basket
  Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 56: Recv failure: Connection reset by peer
  टोपली
 2. Call bell
  (सेवक इ.) बोलवण्यासाठी असलेली घंटा
 3. Carbon paper
  कार्बन पेपर
 4. Copying pencil
  कॉपी पेन्सील
 5. Envelope
  लिफाफा
 6. Folder
  सुटे कागद ठेवण्याची फाईल
 7. Invitation card
  निमंत्रण पत्र
 8. Ledger
  पक्की खतावणी
 9. Marker
  चिन्हक
 10. Paper clips
  कागदासाठी चिमटे
 11. paper mat
  कागदी चटई
 12. Pencil sharpener
  पेन्सिलला टोक करण्याचे यंत्र
 13. Pin
  टाचणी
 14. Pin cushion
  टाचण्या टोचुन ठेवण्याची गादी
 15. Paper weight
  कागदांवर ठेवायचे वजन
 16. Postage stamp
  टपाल तिकिट
 17. Post card
  पोस्ट कार्ड
 18. Pushpins
  फलकास  लावण्याची लहान टाचणी
 19. Quill pen
  पक्ष्याच्या पंखांपासून बनविलेले पेन
 20. Receipt book
  पावती पुस्तक
 21. Rubber stamp
  रबरी शिक्का
 22. Revenue stamp
  महसूल मुद्रांक
 23. Seal
  मोहर उठवण्याचा ठसा
 24. Stamp pad
  रबरी शिक्क्यांसाठी वापरतात ती शाईची गादी
 25. Tag
  (वस्तुला बांधलेले व किंमत इ. दर्शवणारे) लेबल
 26. Tape
  पट्‍टी
 27. Tape dispenser
  टेप वितरक (टेपचा रोल असलेले टेप मशीन )
 28. Tracing cloth
  नक्कल करण्यासाठीचा पारदर्शक कपड़ा
 29. Visiting card
  भेटकार्ड
 30. Waste paper
  रद्दी कागद

  Back          Next