About Law

कायद्याबद्दल

कायद्याबद्दल बोलण्यासाठी काही सामान्य वाक्ये.

  1. She is a lawyer.
    ती एक वकील आहे.
  2. She practises in the high court.
    ती उच्च न्यायालयात वकिली करते.
  3. He is a criminal.
    तो गुन्हेगार आहे.
  4. He is accused of murder.
    त्याच्यावर खुनाचा आरोप आहे.
  5. She filed a case against him.
    तिने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
  6. Now he is in the police lock-up.
    आता तो पोलिसांच्या कैदखान्यांत आहे.
  7. Judgment on this case is tomorrow.
    या खटल्याचा निकाल उद्या आहे.
  8. He will be acquitted.
    तो निर्दोष सोडला जाईल.
  9. He was charged with a crime.
    त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  10. Sanjay is released on bail.
    संजय जामिनावर सुटला.
  11. Police arrested the accused person.
    पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली.
  12. His act was illegal.
    त्याचे हे कृत्य बेकायदेशीर होते.
  13. His father asked him to shoot his enemy.
    त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या शत्रूला गोळ्या घालण्यास सांगितले.
  14. They have charges of money laundering.
    त्यांच्यावर अवैध सावकारीचे आरोप आहेत.
  15. Nayana was its witness.
    नयना त्याचि साक्षीदार होती.
  16. She says that he is innocent.
    तो निर्दोष असल्याचे ती सांगते.
  17. Police are investigating that matter.
    पोलिस त्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
  18. The defense lawyer argued the case very well.
    बचाव पक्षाच्या वकिलांनी हा खटला चांगलाच मांडला.
  19. What was the judgment?
    काय निर्णय होता?
  20. The lawyers cross-examined the witnesses.
    वकिलांनी साक्षीदारांची उलट तपासणी केली.
  21. The judge punished the thief.
    न्यायाधीशांनी चोराला शिक्षा केली.
  22. He absconded from the country.
    तो देशातून फरार झाला.
  23. He is punished for the death.
    त्याला मृत्यूची शिक्षा झाली आहे.
  24. He was sentenced to death.
    त्याला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली होती.
  25. Police couldn’t get any evidence against him.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    पोलिसांना  त्याच्याविरूद्ध पुरावा मिळू शकला नाही.
  26. The police informer gives the required information.
    पोलिसांचा खबरी आवश्यक ती माहिती देतो.
  27. She is a victim in that case.
    त्या प्रकरणात ती बळी पडली आहे.
  28. He was proved a convict.
    तो दोषी सिद्ध झाला होता.
  29. A case before ten years is reopened.
    दहा वर्षांपूर्वीचा खटला पुन्हा उघडला गेला.
  30. Criminal evidence made him a criminal.
    गुन्हेगारी पुराव्याने त्याला गुन्हेगार ठरवले.

             Back          Next