‘हा/ ही/ हे’ चा वापरः नकारात्मक उत्तरे
ही नकारात्मक उत्तरे आहेत.
नकारात्मक उत्तराची रचना
नकारात्मक उत्तर रचना अशी आहे;
- No, + this + is + not + other words.
- नाही, + हा/ ही/ हे+ नाही+ इतर शब्द.
- No, + this + noun+ is + not + other words.
- नाही, + हा/ ही/ हे + नाम+ नाही+ इतर शब्द.
थोडक्यात आपण म्हणू शकतो-
No, + this + isn’t.
नाही, + हा/ ही/ हे+ नाही
- No, this isn’t. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
येथे काही उदाहरणे आहेत.रचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- No, this is not a notebook.नाही, ही एक वही नाही. (No, this isn’t.)
- No, this is not a car.नाही, ही एक कार नाही. (No, this isn’t.)
- No, this is not a table.नाही, हे टेबल नाही. (No, this isn’t.)
- No, this is not fair.नाही, हे योग्य नाही.(No, this isn’t.)
- No, this is not a surprising work.नाही, हे आश्चर्यकारक काम नाही. (No, this isn’t.)
- No, this is not an expensive painting.नाही, हे एक महाग चित्र नाही. (No, this isn’t.)
- No, this is not a bright colour.नाही, हा एक तेजस्वी रंग नाही. (No, this isn’t.)
- No, this is not mine.नाही, हे माझे नाही. (No, this isn’t.)
- No, this is not yours.नाही, हे तुमचे/ तुझे नाही. (No, this isn’t.)
- No, this is not used before.नाही, हे आधी वापरले जात नाही. (No, this isn’t.)
- No, this is not a charitable trust.नाही, हा धर्मादाय न्यास नाही. (No, this isn’t.)
- No, this glass is not occupied by the air.नाही, हा ग्लास हवेने व्यापलेला नाही. (No, this isn’t.)
- No, this painting is not hung on a wall.नाही, हे चित्र भिंतीवर लटकलेले नाही.(No, this isn’t.)
- No, this is not a precious stone.नाही, हा एक मौल्यवान दगड नाही. (No, this isn’t.)
- No, this is not your pen.नाही, हा तुमचा पेन नाही. (No, this isn’t.)
- No, this is not my teacher’s bag.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.नाही, ही माझ्या शिक्षकाची पिशवी नाही. (No, this isn’t.)
- No, this is not my favorite place.नाही, हे माझे आवडते ठिकाण नाही. (No, this isn’t.)
- No, this is not charcoal.नाही, हा कोळसा नाही. (No, this isn’t.)
- No, this is not very easy.नाही, हे अतिशय सोपे नाही.(No, this isn’t.)
- No, this is not a topic of science.नाही, हा विज्ञानाचा विषय नाही. (No, this isn’t.)
- No, this is not a new chapter.नाही, हा एक नवीन धडा नाही.(No, this isn’t.)
- No, this is not a very nice thing.नाही, ही खूप छान गोष्ट नाही.(No, this isn’t.)
- No, this is not a blue carpet.नाही, ही निळी सतरंजी नाही. / हा निळा गालिचा नाही.(No, this isn’t.)
- No, this flower is not for my friend.नाही, हे फुल माझ्या मित्रासाठी नाही. (No, this isn’t.)
- No, this house is not very spacious.नाही, हे घर अतिशय प्रशस्त नाही.(No, this isn’t.)
- No, this is not a long route.नाही, हा एक लांब मार्ग नाही.(No, this isn’t.)
- No, this is not a water painting.नाही, हे जलचित्र नाही. (No, this isn’t.)
- No, this mountain is not steep.नाही, हा डोंगर मोठया चढाचा नाही. (No, this isn’t.)
- No, this is not a brave boy.नाही, हा एक धाडसी मुलगा नाही. (No, this isn’t.)
- No, this is not a sudden reaction.नाही, ही अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया नाही. (No, this isn’t.)