Use of This: Affirmative Answers

‘हा/ ही/ हे’ चा वापर:सकारात्मक उत्तरे

ही सकारात्मक उत्तरे आहेत.

सकारात्मक उत्तराची रचना

सकारात्मक उत्तर देण्यासाठी या  वाक्यांची रचना अशी आहे;

  • Yes, + this + is + other words.
  • होय, +हा/ ही/ हे +आहे + इतर शब्द
  • Yes, + this + noun +is + other words.
  • होय, +हा/ ही/ हे + नाम +आहे + इतर शब्द

थोडक्यात-

Yes, + this + is.

होय, +हा/ ही/ हे +आहे

  • Yes, this is. 

येथे काही उदाहरणे आहेत.रचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Yes, this is a notebook.
    होय, ही एक वही आहे. (Yes, this is.)
  2. Yes, this is a car.
    होय, ही एक कार आहे.  (Yes, this is.)
  3. Yes, this is a table.
    होय, हे टेबल आहे (Yes, this is.)
  4. Yes, this is fair.
    होय, हे योग्य आहे. (Yes, this is.)
  5. Yes, this is a surprising work.
    होय, हे आश्चर्यकारक काम आहे.  (Yes, this is.)
  6. Yes, this is an expensive painting.
    होय, हे एक महाग चित्र आहे.(Yes, this is.)
  7. Yes, this is a bright colour.
    होय, हा एक तेजस्वी रंग आहे. (Yes, this is.)
  8. Yes, this is mine.
    होय, हे माझे आहे. (Yes, this is.)
  9. Yes, this is yours.
    होय, हे तुमचे/ तुझे आहे. (Yes, this is.)
  10. Yes, this is used before.
    होय, हे आधी वापरली जाते.(Yes, this is.)
  11. Yes, this is a charitable trust.
    होय, हा धर्मादाय न्यास आहे.(Yes, this is.)
  12. Yes, this glass is occupied by the air.
    होय, हा ग्लास हवेने व्यापलेला आहे. (Yes, this is.)
  13. Yes, this painting is hung on a wall.
    होय, हे चित्र भिंतीवर लटकले आहे.(Yes, this is.)
  14. Yes, this is a precious stone.
    होय, हा एक मौल्यवान दगड आहे.  (Yes, this is.)
  15. Yes, this is your pen.
    होय, हा तुमचा पेन आहे.(Yes, this is.)
  16. Yes, this is my teacher’s bag.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    होय, ही माझ्या शिक्षकाची पिशवी आहे. (Yes, this is.)
  17. Yes, this is my favorite place.
    होय, हे माझे आवडते ठिकाण आहे. (Yes, this is.)
  18. Yes, this is charcoal.
    होय, हा कोळसा आहे. (Yes, this is.)
  19. Yes, this is very easy.
    होय, हे अतिशय सोपे आहे.(Yes, this is.)
  20. Yes, this is a topic of science.
    होय, हा विज्ञानाचा विषय आहे.(Yes, this is.)
  21. Yes, this is a new chapter.
    होय, हा एक नवीन धडा आहे. (Yes, this is.)
  22. Yes, this is a very nice thing.
    होय, ही खूप छान गोष्ट आहे. (Yes, this is.)
  23. Yes, this is a blue carpet.
    होय, ही निळी सतरंजी आहे. / हा निळा गालिचा आहे. (Yes, this is.)
  24. Yes, this flower is for my friend.
    होय, हे फुल माझ्या मित्रासाठी आहे. (Yes, this is.)
  25. Yes, this house is very spacious.
    होय, हे घर अतिशय प्रशस्त आहे.(Yes, this is.)
  26. Yes, this is a long route.
    होय, हा एक लांब मार्ग आहे.(Yes, this is.)
  27. Yes, this is a water painting.
    होय, हे जलचित्र आहे.(Yes, this is.)
  28. Yes, this mountain is steep.
    होय, हा डोंगर मोठया चढाचा आहे. (Yes, this is.)
  29. Yes, this is a brave boy.
    होय, हा एक धाडसी मुलगा आहे.(Yes, this is.)
  30. Yes, this is a sudden reaction.
    होय, ही अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया आहे.(Yes, this is.)

BACK             NEXT