युद्ध (युद्धावस्था)
- Arsenalशस्त्रागार
- Ammunitionदारुगोळा
- Armamentशस्त्रास्त्र
- Armourचिलखत
- Barricadeअडथळा
- Battleलढाई
- BattleshipRequested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.युद्धनौका
- Bombardmentगोळीबार/ बॉम्बहल्ला
- Bulletबंदूकीची गोळी
- Cannonतोफ
- Cannonballतोफेचा गोळा
- Cartridgeकाडतूस
- Cavalryघोडदळ
- Civil warनागरी युद्ध
- Expeditionमोहीम
- Gas maskवायु कवच (विषारी वायू पासून संरक्षण करणारे मुखत्राण)
- Gun powderबंदुकीची दारू
- Land mineरणगाडा, इ.उडवून देण्यासाठी जमिनीत जमिनीवर पेरून ठेवलेला सुरूंग
- Machine gunमशीन गन
- Magazineदारूखाना
- Navyनौदल
- Nuclear bombअणुबॉम्ब
- Operationसैन्याची हालचाल
- Radiationविकिरण / उत्सर्जित किरण
- Regimentकर्नलच्या हाताखालील) पलटण
- Rescueबचाव
- Tankरणगाडा
- Warयुद्ध
- Warriorयोद्धा
- Weaponशस्त्र