Discussion about entertainment

मनोरंजना बद्दल चर्चा

Two friends Jackie and Mathew speak about TV serials and films.

दोन मित्र जॅकी आणि मॅथ्यु दुरदर्शन मालिका आणि चित्रपटां बद्दल बोलतात.

Have a look-

 • Mathew: Hi, Jackie
 • मॅथ्यु: हाय जॅकी    
 • Jackie:  Oh, hi Mathew, how are you?
 • जॅकी: ओे हाय मॅथ्यु , तू कसा आहेस?   
 • Mathew: Fine. What’s going on?
 • मॅथ्यु: छान. काय चालले आहे?  
 • Jackie: Just watching TV 
 • जॅकी: टीव्ही पाहत आहे.    
 • Mathew:  Which program?
 • मॅथ्यु: कोणता कार्यक्रम? 
 • Jackie: Musical program. I like it.
 • जॅकी: संगीताचा कार्यक्रम. मला तो आवडतो.   
 • Mathew: Me too. I also like reality shows of music.
   
 • मॅथ्यु: मला सु़द्धा. मला संगीताचे वास्तविक प्रदर्शन (रिएलिटी शो) सुद्धा आवडते.
 • Jackie: Which TV serial do you like the most? 
 • जॅकी: तुला कोणती दुरदर्शन मालिका सर्वात जास्त आवडते ? 
 • Mathew: American funny videos and comedy circus 
 • मॅथ्यु: अमेरिकन फनी व्हिडिओज आणि कॉमेडी सर्कस.
 • Jackie: Artists are very talented in comedy circus. I also like it.
 • जॅकी: कॉमेडी सर्कस मधील कलाकार अतिशय प्रतिभावान आहेत. मला तेही आवडते.     
 • Mathew:  Jackie, have you watched ‘Wednesday’?
   
 • मॅथ्यु: जॅकी, तू 'वेड्नसडे' (सिनेमा) पाहिलास का?   
 • Jackie: Yes, of course, it’s my favorite movie. Whenever it is aired, I watch it.
 • जॅकी: होय अर्थातच, तो माझ्या आवडिचा चित्रपट आहे. तो जेव्हापण टीव्हीवर दाखवतात तेव्हा मी पाहतो.
 • Mathew: ‘Oh my God’ is my favorite movie. I became a fan of all artists who played the roles in that movie.
  Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
 • मॅथ्यु: माझा आवडता सिनेमा 'ओ माय गॉड' आहे. त्या सिनेमातील भूमिका निभावणाऱ्या सर्व कलाकारां चा मी चाहता बनलो.
 • Jackie: Yes, I have watched that also. Do you remember Mithun’s dialogue?
 • जॅकी: होय मी तोही पाहिला आहे. तुला मिथुनचा संवाद लक्षात आहे ?   
 • Mathew:  Which one? ‘These people are not God-loving but God-fearing’
 • मॅथ्यु: कोणता? हे लोक देवावर प्रेम करणारे नाही तर देवाचे भय बाळगणारे आहेत.
 • Jackie: Yes, how terrible the facial expressions of Mithun are!
   
 • जॅकी: होय, मिथुनच्या चेह-यावरील हावभाव कसे भयंकर आहेत!
 • Mathew: Yes, he is a great artist.
    
 • मॅथ्यु: होय, तो एक महान कलाकार आहे.    
 • Jackie: He played that character so nicely.
   
 • जॅकी: त्याने ती भुमिका खूप सुंदर रित्या वठवली.    
 • Mathew: And Paresh Rawal also.
 • मॅथ्यु: आणि परेश रावलने देखील.              
 • Jackie: Some films give us some messages. We should learn from it.
   
 • जॅकीः काही चित्रपट आपल्याला काही संदेश देतात. त्यातून आपण शिकले पाहिजे.
 • Mathew: This is a golden era for such types of films. Nowadays, films are becoming the medium of education.
 • मॅथ्यु: अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी हा एक सुवर्णकाळ आहे. आजकाल चित्रपट हे शिक्षणाचे माध्यम बनत आहेत.
 • Jackie: Of course, producers should produce such types of films. It can help people think and make progress in their lives.
   
 • जॅकीः अर्थात, निर्मात्यांनी अशा प्रकारचे चित्रपट तयार केले पाहिजेत. हे लोकांना विचार करण्यास आणि त्यांच्या जीवनात प्रगती करण्यात मदत करू शकते.
 • Mathew: Yes, films have an impact on people. The young generation follows films. So, it is necessary to produce films that can educate people indirectly.
 • मॅथ्यु: होय, चित्रपटांचा लोकांवर प्रभाव असतो. तरुण पिढी चित्रपटांचे अनुसरण करते. तर, अशा चित्रपटांची निर्मिती करणे आवश्यक आहे जे लोकांना अप्रत्यक्षरित्या शिक्षित करू शकतील.
 • Jackie: There is a repeat telecast of the movie ‘Oh my God'. Let’s watch that movie again. It will start now.
     
 • जॅकीः ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचे पुन्हा प्रसारण आहे. चला तो चित्रपट पुन्हा पाहूया. आता सुरू होईल. 
 • Mathew: Ok, let’s watch.
   
 • मॅथ्यु: ठीक आहे, आपण पाहूया.  

                        Back        Next    

Leave a Comment