युद्ध (युद्धावस्था)
- Arsenal शस्त्रागार
- Ammunition दारुगोळा
- Armament शस्त्रास्त्र
- Armour चिलखत
- Barricade अडथळा
- Battle लढाई
- Battleship Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.युद्धनौका
- Bombardment गोळीबार/ बॉम्बहल्ला
- Bullet बंदूकीची गोळी
- Cannon तोफ
- Cannonball तोफेचा गोळा
- Cartridge काडतूस
- Cavalry घोडदळ
- Civil war नागरी युद्ध
- Expedition मोहीम
- Gas mask वायु कवच (विषारी वायू पासून संरक्षण करणारे मुखत्राण)
- Gun powder बंदुकीची दारू
- Land mine रणगाडा, इ.उडवून देण्यासाठी जमिनीत जमिनीवर पेरून ठेवलेला सुरूंग
- Machine gun मशीन गन
- Magazine दारूखाना
- Navy नौदल
- Nuclear bombअणुबॉम्ब
- Operation सैन्याची हालचाल
- Radiation विकिरण / उत्सर्जित किरण
- Regiment कर्नलच्या हाताखालील) पलटण
- Rescue बचाव
- Tank रणगाडा
- War युद्ध
- Warrior योद्धा
- Weapon शस्त्र