Skip to content
सरपटणारे प्राणी
- Alligator सुसर
- Adder आकाराने लहान असा एक विषारी साप
- Aravalli hill gecko अरवलि पर्वतावर आढळणारी छोटी पाल
- Bengal monitor घोरपड
- Black mamba काळा मंबा
- Boa constrictor अजगर/ भक्ष्याला दाबून ठार मारणारा साप
- Bronze grass skink सापसुरळी
- Chameleon सरडा
- Cobra कोब्रा
- Crocodile मगर
- Gecko गेको/छोटी पाल
- Gila monster मोठी विषारी पाल
- Iguana दक्षिण अमेरिकेत आढळणारी एक मोठी घोरपड
- Komodo dragon कोमोडो ड्रॅगन/ इंडोनेशिया मध्ये आढळणारी एक मोठी पाल
- Leatherback turtle कवचाऐवजी कठीण त्वचा असलेले मोठे कासव
- Lizard पाल
- Madagascar blind snake अंध, लहान, जंतासारखा साप
- Mamba मांबा
- Monitor lizard घोरपड
- Nile crocodile नाईल मगर/ लांब, अरुंद डोके असलेली आफ्रिका आणि मेडागास्करमध्ये आढळणारी मगर
- Pig-nosed turtle डुकरासारखे -नाक असलेले कासव
- Python अजगराच्या जातीचा एक साप
- Rattle snake शेपटीने खडखड असा आवाज करणारा एक विषारी साप
- Reticulate gila monster पालिची एक मोठी विषारी प्रजाती
- Roti island snake-necked turtle रोटी बेटावर आढळणारे, सापाच्या-मानेप्रमाणे मान असलेले कासव
- Round island keel-scaled boa अंगावर कठीण खवले असलेला, रंग बदलणारा अजगर
- Snake साप
- Tadpole अगदी लहान बेडूक
- Turtle कासव
- Viper एक प्राणघातक साप
Back Next