होता/ होती (वॉज) चा उपयोग
Was (वॉज )हे (to be) ‘असणे’ या क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे.
आपण ‘होता/ होती' (was) साध्या वाक्यांत मी, तो, ती, ते किंवा तृतीय व्यक्तीच्या एकवचनी कर्त्यासह वापरू शकतो.
चला 'was' कसा वापरायचा ते पाहू.
Formation of a sentence
वाक्याची रचना
- Subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + remaining words
- कर्ता (मी, तो / ती / ते/ तृतीय एकवचनी नाम ) + होता/ होती + उर्वरित शब्द
आपण was चा वापर भूतकाळातील -
- स्थिती
- व्यवसाय
- शारीरिक परिस्थिती
- सतत ची क्रिया
सांगण्यासाठी करू शकतो.
आता आपण वाक्यातील 'was' च्या वापराबद्दल चर्चा करू.
भूतकाळातील स्थितीबद्दल सांगणे
येथे काही उदाहरणे आहेत.
एक नजर टाका-
- She was a girl.ती एक मुलगी होती.
- He was a boy.तो मुलगा होता.
- Sarika was happy.सारिका आनंदी होती.
- Balu was very tired.बालू खूप थकले होते.
- She was bored.ती कंटाळलेली होती.
- He was a peaceful person.तो एक शांत व्यक्ती होता.
- Sameer was present.समीर उपस्थित होता.
- She was pleased.ती खूप आनंदी होती.
- He was extremely sorry.त्याला अत्यंत खेद होता.
- My brother was surprised.माझा भाऊ आश्चर्यचकित झालेला होता.
- Her sister was sad.तिची बहीण दुःखी होती.
- She was thirsty.ती तहानलेली होती.
- He was frightened.तो घाबरलेला होता.
- She was eighteen years old.ती अठरा वर्षांची होती.
- Nayana was seventeen.नयना सतरा वर्षांची होती.
- He was an older person.तो एक वृद्ध व्यक्ती होता.
- The teacher was angry.शिक्षक रागावलेले होते.
- He was mischievous.तो खोडकर होता.
- His father was a tragic person.त्याचे वडील त्रासदायक व्यक्ती होते.
- Her mother was superstitious.तिची आई अंधश्रद्धाळू होती.
- She was innocent.ती निर्दोष होती.
- Saumya was helpful.सौम्या मदतशील होती.
- He was active.तो सक्रिय होता.
- She was helpful.ती खूप मदतशील होती.
- Anand was talented.आनंद हुशार होता.
- He was handsome.तो देखणा होता.
- She was gorgeous.ती खूप सुंदर होती.
- The motorman was very cautious.आगगाडीचा चालक अतिशय सावध होता.
- He was a comic person.तो एक विनोदी व्यक्ती होता.
- Sameer was a loyal person.समीर एकनिष्ठ व्यक्ती होता.