(होता/ होती/ होते): स्थितीबद्दल नकारात्मक उत्तरे
या धड्यात आपण 'वॉज' वापरून स्थितीबद्दल नकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू.
नकारात्मक उत्तराची रचना
नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- No, + subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + not + remaining words
- नाही, + कर्ता (मी, तो / ती / ते/ अन्य तृतीय एकवचनी नाम) + नव्हता /नव्हती/ नव्हते + उर्वरित शब्द.
थोडक्यात आपण-
- No, + subject + wasn’t.
- नाही, + कर्ता + नव्हता /नव्हती/ नव्हते
- No, he wasn't.नाही, तो नव्हता.
- No, she wasn't.नाही, ती नव्हती.
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- No, she was not a girl. नाही, ती एक मुलगी नव्हती. (No, she wasn’t.)
- No, he was not a boy. नाही, तो मुलगा नव्हता. (No, he wasn’t.)
- No, Sarika was not happy. नाही, सारिका आनंदी नव्हती. (No, she wasn’t.)
- No, Balu was not very tired. नाही, बालू खूप थकले नव्हते. (No, he wasn’t.)
- No, she was not bored. नाही, ती कंटाळलेली नव्हती. (No, she wasn’t.)
- No, he was not a peaceful person. नाही, तो एक शांत व्यक्ती नव्हता. (No, he wasn’t.)
- No, Sameer was not present. नाही, समीर उपस्थित नव्हता. (No, he wasn’t.)
- No, she was not pleased. नाही, ती खूप आनंदी नव्हती. (No, she wasn’t.)
- No, he was not extremely sorry. नाही, त्याला अत्यंत खेद नव्हता. (No, he wasn’t.)
- No, my brother was not surprised.नाही, माझा भाऊ आश्चर्यचकित झालेला नव्हता. (No, he wasn’t.)
- No, her sister was not sad.नाही, तिची बहीण दुःखी नव्हती. (No, she wasn’t.)
- No, she was not thirsty. नाही, ति तहानलेली नव्हती. (No, it wasn’t.)
- No, he was not frightened. नाही, तो घाबरलेला नव्हता. (No, it wasn’t.)
- No, she was not eighteen years old. नाही, ती अठरा वर्षांची नव्हती. (No, she wasn’t.)
- No, Nayana was not seventeen. नाही, नयना सतरा वर्षांची नव्हती. (No, she wasn’t.)
- No, he was not an older person. नाही, तो एक वृद्ध व्यक्ती नव्हता. (No, he wasn’t.)
- No, the teacher was not angry.नाही, शिक्षक रागावलेले नव्हते. (No, she/he wasn’t.)
- No, he was not mischievous. नाही, तो खोडकर नव्हता. (No, it wasn’t.)
- No, his father was not a tragic person.नाही, त्याचे वडील त्रासदायक व्यक्ती नव्हते.(No, he wasn’t.)
- No, her mother was not superstitious.नाही, तिची आई अंधश्रद्धाळू नव्हती. (No, she wasn’t.)
- No, she was not innocent. नाही, ती निर्दोष नव्हती. (No, she wasn’t.)
- No, Saumya was not helpful.नाही, सौम्या मदतशील नव्हती. (No, she wasn’t.)
- No, he was not active. नाही, तो सक्रिय नव्हता. (No, he wasn’t.)
- No, she was not helpful.नाही, ती खूप मदतशील नव्हती. (No, she wasn’t.)
- No, Anand was not talented. नाही, आनंद हुशार नव्हता. (No, it wasn’t.)
- No, he was not handsome.नाही, तो देखणा नव्हता. (No, it wasn’t.)
- No, she was not gorgeous. नाही, ती फार सुंदर नव्हती. (No, she wasn’t.)
- No, the motorman was not very cautious. नाही, आगगाडीचा चालक अतिशय सावध नव्हता. (No, he wasn’t.)
- No, he was not a comic person. नाही, तो एक विनोदी व्यक्ती नव्हता. (No, it wasn’t.)
- No, Sameer was not a loyal person. नाही, समीर एकनिष्ठ व्यक्ती नव्हता. (No, he wasn’t.)