(वअ) होतो/होते /होता/ होती :व्यवसायाबद्दल सकारात्मक उत्तरे
या धड्यात आपण were चा वापर करून व्यवसायाबद्दल सकारात्मक उत्तरे कशी तयार करावी ते पाहू.
सकारात्मक उत्तराची रचना
ही सकारात्मक उत्तरे आहेत. सकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- Yes, + subject (we/ you/ they/ any plural noun)+ were + remaining words.
- होय, + कर्ता ( आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या/ कोणतेही अनेकवचनी नाम ) + होतो/होते /होता/ होती + उर्वरित शब्द.
किंवा थोडक्यात उत्तर देण्यासाठी आपण फक्त-
- Yes, + subject + were.
- होय + कर्ता + होतो/होते /होता/ होती
असे म्हणू शकतो.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- Yes, we were hawkers.होय, आम्ही हातगाडीवरून माल विकणारे फेरीवाले होतो.
- Yes, you were MLAs.होय, तुम्ही आमदार होता.
- Yes, you were a blacksmith.होय, तु/ तुम्ही लोहार होता.
- Yes, my two brothers were pilots.होय, माझे दोन भाऊ वैमानिक होते.
- Yes, they were shopkeepers.होय, ते दुकानदार होते.
- Yes, her sisters were designers.होय, तिच्या बहिणी योजक (डिझायनर) होत्या.
- Yes, his parents were collectors.होय, त्याचे पालक संग्राहक होते.
- Yes, her three neighbors were watchmen.होय, तिचे तीन शेजारी पहारेकरी होते.
- Yes, Sahil and his friend were taxi drivers.होय, साहिल आणि त्याचे मित्र टॅक्सी चालक होते.
- Yes, they were fiction writers.होय, ते कल्पित कथा लेखक होते.
- Yes, Sameer and his colleagues were architects.होय, समीर आणि त्याचे सहकारी वास्तुविशारद होते.
- Yes, they were skilled potters.होय, ते कुशल कुंभार होते.
- Yes, you were a bank manager.होय, तु / तुम्ही एक बँक व्यवस्थापक होता.
- Yes, you were news reporters.होय, तुम्ही बातमी पत्रकार होता.
- Yes, Tarak and his uncle were comic poets.होय, तारक आणि त्यांचे काका विनोदी कवी होते.
- Yes, Lara’s friends were clerks in school.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.होय, लाराचे मित्र शाळेत लिपिक होते.
- Yes, they were Foreign Ministers.होय, ते परराष्ट्र मंत्री होते.
- Yes, Sachin’s two brothers were cricket players.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.होय, सचिनचे दोन भाऊ क्रिकेट खेळाडू होते.
- Yes, we were doctors at government hospitals.होय, आम्ही सरकारी रुग्णालयात डॉक्टर होतो.
- Yes, my husband and brother were professors at Bhavans College.होय, माझे पती आणि भाऊ भवन्स महाविद्यालयात प्राध्यापक होते.
- Yes, my sisters were chemical engineers.होय, माझ्या बहिणी रासायनिक (अभियंता)अभियंत्या होत्या.
- Yes, they were ticket checkers in the railway department.होय, ते रेल्वे विभागात तिकीट तपासक होते.
- Yes, she and her son were advocates at the Supreme Court.होय, तिचा मुलगा आणि ती दोघे सर्वोच्च न्यायालयात वकील होते.
- Yes, his two uncles were professional photographers.होय, त्याचे दोन काका व्यावसायिक छायाचित्रकार होते.
- Yes, they were motormen on the Mumbai local train.होय, ते मुंबई लोकल ट्रेनमध्ये आगगाडी चालक होते.
- Yes, both sisters were nurses in medical college.होय, दोन्ही बहिणी वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका होत्या.
- Yes, you were officers in the education department.होय, तुम्ही शिक्षण विभागात अधिकारी होता.
- Yes, Smita and her spouse were teachers in Aurangabad.होय, स्मिता आणि तिचे पती औरंगाबादमध्ये शिक्षक होते.
- Yes, we were academic book publishers.होय, आम्ही शैक्षणिक पुस्तक प्रकाशक होतो.
- Yes, they were booksellers in Pune.होय, ते पुण्यात पुस्तक विक्रेते होते.