Use of ‘Were’: Questions about Profession

'वअ' चा वापरः व्यवसायाबद्दल प्रश्न

भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी आपण 'were ' चा वापर पाहिला आहे.

या प्रकरणात आपण भूतकाळातील व्यवसायाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी 'were' च्या वापराबद्दल जाणून घेऊ.

प्रश्नाची रचना

प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;

  • Were + subject (we/ you/ they/ or any plural noun) + remaining words + question mark (?)
  •   होतो/होता/ होती/ होते +  कर्ता (आम्ही /तू, तूम्ही/ ते / अन्य अनेकवचनी नाम) + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)

व्यवसायाबद्दल विचारणे

आपण वाक्यातील 'were' च्या वापराबद्दल चर्चा करू.

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Were we hawkers?
    आम्ही एक हातगाडीवरून माल विकणारे फेरीवाले होतो का?
  2. Were you MLAs?
    तुम्ही आमदार होता का?  (अनेकवचनी)
  3. Were you a blacksmith?
    तु/ तुम्ही लोहार होता का? (एकवचनी)
  4. Were my two brothers pilots?
    माझे दोन भाऊ वैमानिक होते का?
  5. Were they shopkeepers?
    ते दुकानदार होते का?
  6. Were her sisters designers?
    तिच्या बहिणी योजक (डिझायनर) होत्या का?
  7. Were his parents collectors?
    त्याचे पालक संग्राहक होते का?
  8. Were her three neighbors watchmen?
    तिचे तीन शेजारी पहारेकरी होते का?
  9. Were Sahil and his friend taxi drivers?
    साहिल आणि त्याचे मित्र टॅक्सी चालक होते का?
  10. Were they fiction writers?
    ते कल्पित कथा लेखक होते का?
  11. Were Sameer and his colleagues architects?
    समीर आणि त्याचे सहकारी वास्तुविशारद होते का?
  12. Were they skilled potters?
    ते कुशल कुंभार होते का?
  13. Were you a bank manager?
    तु / तुम्ही एक बँक व्यवस्थापक होता का?
  14. Were you news reporters?
    तुम्ही बातमी पत्रकार होता का?
  15. Were Tarak and his uncle comic poets?
    तारक आणि त्यांचे काका विनोदी कवी होते का?
  16. Were Lara’s friends’ clerks in school?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    लाराचे मित्र शाळेत लिपिक होते का?
  17. Were they Foreign Ministers?
    ते परराष्ट्र मंत्री होते का?
  18. Were Sachin’s two brothers cricket players?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    सचिनचे दोन भाऊ क्रिकेट खेळाडू होते का?
  19. Were we doctors at government hospitals?
    आम्ही सरकारी रुग्णालयात डॉक्टर होतो का?
  20. Were my husband and brother professors at Bhavans College?
    माझे पती आणि भाऊ भवन्स महाविद्यालयात प्राध्यापक होते का?
  21. Were my sisters chemical engineers?
    माझ्या बहिणी रासायनिक (अभियंता)अभियंत्या होत्या का?
  22. Were they ticket checkers in the railway department?
    ते रेल्वे विभागात तिकीट तपासक होते का?
  23. Were she and her son advocates at the Supreme Court?
    तिचा मुलगा आणि ती दोघे सर्वोच्च न्यायालयात वकील होते का?
  24. Were his two uncles professional photographers?
    त्याचे दोन काका व्यावसायिक छायाचित्रकार होते का?
  25. Were they motormen on the Mumbai local train?
    ते मुंबई लोकल ट्रेनमध्ये आगगाडी चालक होते का?
  26. Were both sisters nurses in medical college?
    दोन्ही बहिणी वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका होत्या का?
  27. Were you officers in the education department?
    तुम्ही शिक्षण विभागात अधिकारी होता का?
  28. Were Smita and her spouse teachers in Aurangabad?
    स्मिता आणि तिचे पती औरंगाबादमध्ये शिक्षक होते का?
  29. Were we academic book publishers?
    आम्ही शैक्षणिक पुस्तक प्रकाशक होतो का?
  30. Were they booksellers in Pune?
    ते पुण्यात पुस्तक विक्रेते होते का?

                  Back          Next