महिलांचे कपडे
- Bikini स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख
- Blouse पोलके
- Bodiceचोळी
- Body suitसर्व बाजूंनी बंद असलेले वस्त्र
- Cloakमोठा झगा
- Corsetकाचोळी/ चोळी
- Frockझगा
- Ghagraघागरा
- Girdleआतील घट्ट वस्त्र
- Gownपायघोळ लांब झगा
- Hoodieडोके झाकण्यासाठी टोपी असलेला सदरा
- Jacket जॅकेट
- Ladies’ trousersRequested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.पायघोळ/ विजार
- Leggingsपायांकरीता असलेले कपड्याचे/ कातड्याचे बाह्य आवरण
- Night gownरात्री घालावयाचा सैल झगा
- Nightwearरात्री घालण्याचे कपडे
- Pantiesस्त्रियांची घट्ट बसणारी चड्डी
- Petticoatपरकर
- Robeलांब झगा
- Salwar kameezसलवार कमीज
- Sariसाडी
- Scarf गळपट्टा
- Sheath dressपोलके आणि स्कर्ट एकत्र जोडलेला ड्रेस
- Shortsचड्डी
- Skirtपरकर
- Slipमुख्य कपड्याखाली घालण्याची बनियान
- Swimsuitपोहण्याचा पोशाख
- Tank topबाह्या, कॉलर किंवा बटणे नसलेला मऊ सूती शर्ट
- Thongअरुंद चड्डी
- Underwear मुख्य कपड्याखाली घालायचे आतील कपडे